नासाच्या सॅटेलाइट फाेटाेच्या मदतीने पृथ्वीचा गाेल तयार

    13-Oct-2022
Total Views |
 
 
 

NASA 
प्रस्तुत छायाचित्र ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील सेन्ट पाॅल कॅथेड्रलचे आहे. जेथे इंग्लंडचे कलाकार ल्युक जेरम यांनी 23 फूट रुंद थ्रीडी ग्लाेब (पृथ्वीचा नकाशा) तयार केला आहे. गाईयाे नावाचे हे आर्टवर्क सध्या जागतिक प्रवासावर निघाले आहे.हा ग्लाेब नासाच्या सॅटेलाइट फाेटाेंच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.