आपण आपल्या पतीशी यापूर्वी अनेकदा भांडला असाल, तर माझ्या सांगण्यावरून आणखी एकदा भांडण करा. तुमचा पती, जर दारू पित असेल, सिगारेट ओढत असेल, गुटखा खात असेल, खाेटं बाेलत असेल, जुगार खेळत असेल, तर आपल्या पतीला स्पष्टपणे सांगून टाका की, ‘‘वाईट सवयी साेडून ..