राजस, तामस यज्ञांचे वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर सात्त्विक यज्ञाचे वर्णन आणखी पुढे करतात.शास्त्रविधीला साेडून मंत्रहीन, श्रद्धारहित असा तामस यज्ञ असताे.पण देव, ब्राह्मण, आईबाप, गुरू यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा हे सात्त्विक तप हाेय. उलट तमाेगुणी माणसाचा ..