श्रीदासबाेधाचा सातवा दशक चतुर्दश म्हणजे चाैदा ब्रह्मांचा आहे. वेदांतामध्ये ॐ, खं, सर्व खल्विदं, चैतन्य, सत्ता, साक्ष, शब्द, सगुण, निर्गुण, वाच्य, अनुभव, आनंद, तदाकार व अर्निर्व्याच्य अशी चाैदा ब्रह्मे सांगितली आहेत.शुद्ध परब्रह्मस्वरूप जाणण्यासाठी ..