येक गुरू येक देव । काेठेतरी असावा भाव ।।2।। पूर्ण भाव पाहून ताे संतुष्ट हाेताे व कृपाप्रसाद देताे. हेच या चमत्काराचे स्वरूप आहे हे लक्षात घेऊन अन्य कल्पना व कुतर्क हा व्यर्थ खटाटाेप आहे असेही श्रीसमर्थ बजावतात आणि संत हे देहातीत असतात हा बाेधही करतात. संतांचे असे अलाैकिक ..
माझे तुमचेआई-बाप आपल्याला दोन वेळा जेवायला घालतात, शाळेचा युनिफॉर्म, पुस्तके, फी यावर अव्वाच्या-सव्वा खर्च ते अभ्यास करण्याकरिता, ..
नव्या सूनबाई विरुद्ध सासूबाइआजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी 'माझे तुमचे' या पुस्तकात घेतला आहे. ..
प्रेमाचं ठीक आहे, माणुसकीचं काय!माणसं प्रेमही काही ना काही गुणवत्ता पाहूनच करतात ना? अगदी जातपात, धर्म, आर्थिक स्थिती वगैरे पाहिली नाही तरी रंगरूप, शरीराचा बांधा, मोहकता हे तरी पाहिलं जातंच ना! ..
संगीतसेवक (भाग २)स्वामी या मोकाशींच्या मित्राला एरवी, ढोल वाजवण्याची कला अंगी असूनही, ढोल वाजवण्याचा आनंद मिळाला नसता. मोकाशींनी दहा वर्षं ढोलाचं ओझं सोसलं व आपल्या मित्राला आनंद मिळवून दिला...
आनंदरंग (भाग २ )'ओक, मी काय म्हणून काम करू? सर्व कामांची जबाबदारी मी केव्हाच घरातील इतरांवर सोपवली आहे. मी फक्त योग्य निर्णय घेतो. काहीही करायचं असेल तर ते माझी परवानगी घेतात. मी सांगतो त्याप्रमाणे वागतात. यामुळे आमचं कुटुंब एकसंध राहिलं आहे.' ..
निवडणूकआजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी 'माझे तुमचे' या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा ..
दसरा आला आणि गेलासेल्फी काढू नका हे न बोलता, तुम्हाला न दुखवता, आजोबांना नातवांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्ही नातवंडं कपड्यांवर, बूट-चपलांवर, हॉटेलमध्ये, मॉलमध्ये, सिनेमांवर, चैनीपोटी किती पैसे उधळता? आम्हा आजोबांच्या अधू डोळ्यांनाही ते पाहवत नाही. वीज, पाणी, ..
उताराआजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी माझे तुमचे या पुस्तकात घेतला आहे..
शहरातील ५०० टन कचरा कमी झाला : मोळकलॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार बंद असल्याने शहरात सुमारे ५०० टन कचरा कमी झाला आहे. प्रामुख्याने रस्त्यावरील कचरा, तसेच हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. ..
खटलासार्वजनिक उद्यानात आवाजच आवाज असतात. छोटी पाच वर्षांखालची मुले पळापळी करताना आनंदाने चित्कारत असतात. ही मुले पाचशे-सहाशे चौरस फुटांच्या ब्लॉकमध्ये, एकटीदुकटी, ..
संगीतसेवकमुलुंडच्या चिंतामण देशमुख उद्यानात अजस्र, न वाजणारी, वेगळीवेगळी वाद्यं ठेवली आहेत. वाद्यं वाजत नाहीत. कारण ती लाकडाची, शोभेच्या प्रतिकृती आहेत. उद्यानात येणाऱ्या चिमुकल्यांना वाद्यांची ओळख व्हावी म्हणून ही वाद्यं ठेवली आहेत. ..
आनंदरंग'कुटुंब म्हणजे काय हे मला आज समजलं आहे. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी ही किरकोळ बाब नाही.' मोकाशींनी उद्यानातील संध्याकाळच्या चर्चेचा भारदस्त प्रारंभ केला. ..
आईबापांना समजून घ्या!आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी ममाझे तुमचेफ या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा ..
नानांचं एकाकीपण (भाग २ )आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी 'माझे तुमचे' या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा ..