चाणक्यनीतीपुत्रजन्माचा आनंद, त्याच्या बाललीला, त्याचा पुढील प्रवास, राेज नवीन गाेष्टींनी घरात आनंदी वातावरण राहते; पण अपत्याशिवाय असणाऱ्या घरात पती-पत्नीचे परस्परांवर कितीही प्रेम असले, तरी राेजचे तेच ते जीवन, नित्याचे व्यवहार रटाळ, कंटाळवाणे वाटायला लागतात. ..
चाणक्यनीती2. मन असेपर्यंतच दया, क्षमा, करुणा इ. मनाेभाव जागृत हाेणे, इतरांची मदत करावीशी वाटणे शक्य आहे.3. बुद्धी आहे ताेपर्यंतच शिकता येईल, वैचारिक प्रगल्भता वाढत जाईल आणि मानवीकल्याणाचे मार्ग शाेधता येतील...
चाणक्यनीती2. ग्राम - एका गावाच्या विकासासाठी, भल्यासाठी प्रयत्न करताना जर एखादे संपूर्ण कूळ (विशिष्ट हित जपणाऱ्यांचा एक छाेटाजनसमूह) त्याग करावा, त्याला वगळावे...
चाणक्यनीतीबाेध : वरील एकच कारण विनाश हाेण्यास पुरे आहे; ‘चारही’ एकत्र आल्यास काय हाेईल याची कल्पनाच न केलेली बरी.‘येथे, आधीच मर्कट, तशातही मद्य प्याला, झाला तयास वृश्चिकदंश. झाली तयास तद्नंतर भूतबाधा, चेष्टा तया कपिच्या. मग किती वर्णू अगाधा?’ या ‘सार’ अलंकाराच्या ..
चाणक्यनीती2. हत्ती - हत्ती हा अत्यंत श्नितशाली प्राणी आहे; परंतु त्याच्यात सिंहाची हिंस्रता नाही.मात्र हा गजश्रेष्ठ जरी वृद्ध झाला तरी ताे आपल्या लीला साेडत नाही...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: कधी कधी रत्नजडित आभूषणे पायात लटकतात आणि काच शिरावर शाेभते; परंतु जेव्हा विकण्याची किंवा विकत घेण्याची वेळ येते तेव्हा काचेला काचेचीच, तर मण्याला (रत्नमणी) मण्याचीच किंमत येते..
चाणक्यनीती2. लूटमार : लूटमार करणारी व्य्नती कधी-कधी त्याच्याच हाताखालच्या लाेभी व्य्नतीकडून मारली जाते किंवा पकडली जाऊन तिला शिक्षा हाेते...
चाणक्यनीतीरस्त्यातही हे पसरलेले असतात. चालताना काटे पायांना टाेचतात आणि र्नत येते.कधी-कधी पायात घुसून घर करतात आणि पायला कुरूप हाेते. त्यामुळे या काट्यांपासूनही स्वतःचा बचाव करायला हवा...
चाणक्यनीती3. रात्रंदिवस चांगले कार्य, जमेल तेवढी सत्कर्मे करावीत. स्वार्थ-परमार्थ साधावा. दिवसा सत्कर्मे करणाऱ्यांचे अशांत मनसुद्धा रात्री शांत असते.4. अनित्य : हे जग अनित्य आहे. बदलते आहे, तसेच नश्वरही आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: धर्म, धन, धान्य, गुरुवचन, औषधी इत्यादी गाेष्टींचा संग्रह करावा, अन्यथा (असे न केल्यास) व्य्नतीचे जगणे कठीण बनते.भावार्थ: काही गाेष्टींना आयुष्यात फार महत्त्व आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: जी व्य्नती समयाेचित भाषणकरते, प्रभाव पडेल असे प्रेम करते; तसेच आपल्या श्नतीनुसार राग व्य्नत करते, त्यालाच पंडित (हुशार) म्हणावे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ; जगाला वशीभूत करण्याची एक साेपी यु्नती किंवा उपाय आहे; ताे म्हणजे दुसऱ्याच्या कुरणात चरणाऱ्या आपल्या वाणीरूपी (निंदा करणारी) गायीला आवर घालणे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : काेणता प्रसंग, परिस्थिती काय आहे? काेण माझे मित्र आहेत? देश काेणता आहे? जमाखर्चाच्या बाबी काेणत्या आहेत? मी काेण आहे आणि माझी क्षमता किती आहे, याचा मनुष्याने क्षणाेक्षणी विचार करावा...
चाणक्यनीती4. वाईट पत्नी : पत्नी पतीच्या साैख्याचा विचार करते; पण तीच दुष्ट असेल तर ती सदैव पतीला दु:खच देईल. त्यामुळे अशी पत्नी असण्यापेक्षा पत्नीविहीन असणे केव्हाही चांगलेच! बाेध : ज्या गाेष्टींमुळे मानसन्मान, जिवलग, गुरुपण, जीवनसाथी इ. ऐवजी जर अनुक्रमे ..
चाणक्यनीती3. मूर्ख मनुष्य : मूर्ख मनुष्य काही समजावून सांगण्यास पात्र नसताे; त्याच्या डाेक्यात काही शिरतच नाही; परंतु त्याच्या इच्छेनुसार वागल्यास, त्याच्या कलाकलाने घेतल्यास ताे सांगितलेले ऐकताे...
चाणक्यनीतीबाेध : स्वत:च्या चांगल्या कृतीतून चांगला पायंडा पाडावा.जी कुणी अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्ती असते, तिच्यावर नेहमीच तिच्या हाताखालील/सर्वांच्या हिताची जबाबदारी असते. कारण या ‘दुय्यम’ व्यक्तीच्या/ दुष्कर्मांची फळे शेवटी त्याच्याच नावे लिहिली जातात.त्यामुळे ..
चाणक्यनीती1. राजा : राज्यात प्रजा राजाविरुद्ध उठाव करीत असेल, दंगे-धाेपे, जाळ-पाेळ, लूटमार करीत असेल; क्रांतीची तयारी करीत असेल तर याचा अर्थ, राजाचे निर्णय चुकीचे आहेत. राजा प्रजेच्या हिताच्या, संरक्षणाच्या, कल्याणाच्या गाेष्टी करीत नाही, प्रजेला न्याय देत ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : कर्जबाजारी पिता, व्यभिचारिणी माता, सुंदर पत्नी आणि मूर्ख पुत्र हे माणसाचे शत्रू असतात.भावार्थ : विशिष्ट परिस्थितीत आपलीच माणसे शत्रुवत भासतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : मनुष्य स्वत:च कर्म करून त्याचे फळ भाेगताे, ताेच जन्म-मृत्यूच्या ेऱ्यात अडकताे आणि ताेच या ेऱ्यातून मुक्तही हाेताे.भावार्थ : आपल्या कर्माचे उत्तरदायी आपणच असताे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जन्मत: अंध असणारी व्यक्ती काहीच पाहू शकत नाही, कामेच्छेने ग्रासलेली व्यक्ती काहीच पाहत नाही, उन्मत्त व्यक्तीला काहीच दिसत (समजत) नाही आणि स्वार्थी माणसाला त्याच्यातील दाेष दिसत नाहीत..
चाणक्यनीतीम्हणजेच हे कालचक्र विश्वनिर्मितीपासून प्रलयापर्यंत जागृत असते. कळी उमलते, ूल माेठे हाेते. नंतर पाकळ्या काेमेजतात, सुकतात आणि शेवटी गळून जातात. विश्वात सर्वत्र हाच जीवनक्रम आहे.माणूसही जन्मताे, वाढताे, तरुण हाेताे.नंतर वृद्ध, राेगी हाेताे. आयुर्मर्यादा ..
चाणक्यनीतीआणि पाणी स्वच्छ, शुद्ध बनेल. म्हणूनच महानदी गंगेचे पाणी ‘अमृत’ समजले जाते, पवित्र समजले जाते.तना-मनाची, शवाची अशुद्धी घालवणारे म्हणून ते मान्यता पावले आहे...
चाणक्यनीतीरहीमने म्हटल्याप्रमाणे.‘मधुर वचन है औषधी, कटुक वचन है तीर। श्रवणद्वार है संचरै, सालै सकल सरीर।’ निंदकाला ‘चांडाळ’ (अत्यंत दृष्ट) म्हटले जाते...
चाणक्यनीती2. कुत्रा : कुत्रा वाटेल ते खाताे, भुंकून बेजार करताे, मागे लागून लचके ताेडताे म्हणून त्याला तुच्छ प्राणी समजले जाते. म्हणूनच शिव्यांमध्ये कुत्रा हा शब्दही समाविष्ट आहे...
चाणक्यनीतीमाेक्षाप्रत जाण्याचा मार्ग शाेधण्यासाठी त्या वाटेला प्रवासी, अधिकारी पुरुषाचा म्हणजेच गुरूचा ‘गुरुमंत्र’ घ्यावा लागताे. याच्या श्रवणभक्तीने माेक्षाची प्राप्ती हाेते. जन्म मरणाच्या ेऱ्यातून म ाणसाची मुक्तता हाेऊन परमसुखाची प्राप्ती हाेते...
चाणक्यनीती2. दुर्मती : श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे. कीर्तन, प्रवचन ऐकल्याने व्यक्ती आपल्या दुर्भावनांचा (खजील हाेऊन) त्याग करताे.मन:शुद्धी हाेऊन ताे सदाचारी बनताे. श्रीकृष्णाच्या बासरीतील दैवी संगीत ऐकून मनुष्यप्राणीच नव्हे तर पशूसुद्धा आपले क्राैर्य ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : श्रवण करण्याने धर्मज्ञान हाेते, श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे, श्रवणाने ज्ञान प्राप्त हाेते आणि श्रवणानेच माेक्ष प्राप्त हाेताे.अर्थात हे ‘श्रवण’ चांगल्या गाेष्टींचेच असणे अभिप्रेत आहे...
चाणक्यनीतीहरएक चीज यहांकी आनी-जानी देखी’.या जगतात काहीच कायम राहत नाही.सर्वकाही निघून जाते. नष्ट हाेते; परंतु चल-अचल गाेष्टींच्या या जगतात एकटा ‘धर्म’ मात्र स्थिर आह.े ताे जीवनातही असताे आणि जीवनानंतरही (मृत्यूनंतर) असताे...
चाणक्यनीतीजे आपण कधी पाहिलेच नाही त्याची कल्पना आपण करूच शकत नाही. म्हणजेच कल्पनेला वास्तवाचा आधार (base) लागताे, त्याचप्रमाणे ‘माया’ असणारे जगन् निर्मितीसाठी सत्याचे, ब्रह्माचे अधिष्ठान (base) जरूरी आहे. या परमसत्याच्या बळावरच पृथ्वी स्थिर, सूर्य तेजस्वी ..
चाणक्यनीतीनदी, तलाव, विहीर इ. ठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याने ते भरतात.त्या पावसाचे सार्थक हाेते. जीवसृष्टी वर्षभर या पावसावरच अवलंबून असते.समुद्राचे खारे पाणी ..
चाणक्यनीतीमृत्यूनंतर जीवन, संगीसाथी, नाती-गाेती मागे राहतात. शरीराचा नव्हे; पण आत्म्याचा पुढील म्हणजेच परलाेकाचा प्रवास सुरू हाेताे.या प्रवासात काहीही त्याच्यासाेबत जात नाही. अशावेळी धर्माचीच (त्याने केलेल्या चांगल्या-वाईट कृत्यांचीच) त्याला..
चाणक्यनीतीप्रवासात एकट्या व्यक्तीसाेबत त्याचे ज्ञान असतेच, त्याची त्याला माेलाची मदत हाेते. अज्ञानी व्यक्तीला काही समजत नाही, सुचत नाही; काेणी मदत करणे तर दूरच, फसवणूक मात्र हाेते...
चाणक्यनीती4. निर्लाेभी : काेणत्याही गाेष्टीची इच्छा स्वाभाविक मानली जाते, तर तिचा अतिरेक, लाेभीपणा वाईट मानला जाताे. लाेभी व्यक्ती पाहिले ते मिळविण्यासज्ञठी वाटेल ते दुष्कृत्य करायला प्रवृत्त हाेते; परंतु साधुजन, संतगण निर्लाेभी व्यक्तीच्या पायाशी पडलेल्या ..
चाणक्यनीती2. शूर - शूर सैनिकाला शिर तळहाती घेऊन शाैर्य गाजवण्यातच भूषण वाटते.जन्म-मृत्यूची त्याला पर्वा नसते. मरा किंवा मारा हे शब्दच त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. एका काव्यात सैनिकाची मनाेवृत्ती सांगितली आ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जन्म-मृत्यू एकट्याच्याच वाट्याला येतात. चांगल्या-वाईट गाेष्टी एकट्यालाच भाेगाव्या लागतात. नरकयातना भाेगणे एकट्याच्याच वाट्याला येते आणि माेक्षाचा वाटेकरीही ताे एकटाच असताे...
चाणक्यनीतीमहासती सीतेलाही सुवर्णमृगाचा माेह झाला आणि रावणाकडून तिचे अपहरण झाले. माेहिनी बनलेल्या श्रीविष्णूचा माेह हाेऊन भस्म ासुर स्वहस्ते भस्म झाला. खरंच माेहासारखा दुसरा काेणताच शत्रू नाही...
चाणक्यनीती3. प्रज्ञा : व्यक्तीला विशेष बुद्धी असेल तर ती व्यक्ती काेणत्याही प्रकारचे ज्ञान ग्रहण करून ते लगेच आत्मसात करते. अशा व्यक्तीच्या अज्ञानाचा साहजिकच नाश हाेताे आणि इतरांनाही तिच्याकडून ज्ञानाचा प्रकाश (शिकवण) मिळू शकताे...
चाणक्यनीतीशास्त्रातील सखाेल ज्ञान आपल्याला एका उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असते.त्याची अंमलबजावणी केल्यास ते आपल्याला नक्कीच ायद्याचे ठरते. शास्त्रांच्या नाना विषयांशी निगडित विविध शाखा असतात...
चाणक्यनीतीहे करत असताना राजाने आपल्या अंगी दयाळूपणा, क्षमाशीलता बाणायला हवी.विशेषत: समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करणारा राजा आदर्श आणि लाेकप्रिय हाेताे...
चाणक्यनीतीचारित्र्यहीन व्यक्ती ही कुलनाशी असते. 3. सद्गुण : माणूस म्हणजे सद्गुण आणि दुर्गुणांचे मिश्रण हाेय. यात सद्गुण जेवढे जास्त व दुर्गुण जेवढे कमी, तेवढी व्यक्ती अधिक श्रेष्ठ ठरते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : अभ्यासाने विद्या प्राप्त हाेते, चांगल्या चारित्र्यामुळे घराण्याचे नाव उज्ज्वल हाेते, ‘सद्गुणांमुळे’ व्यक्तीची श्रेष्ठता समजते आणि डाेळ्यांद्वारे राग व्यक्त हाेताे...
चाणक्यनीतीआपल्या मागून इतरांना ‘नेणारा ताे नेता.’ असा नेता एखादाच असताे. बाकीचे सर्व त्याच्यामागे जातात.त्यातून लढाईत तर प्राणाशी गाठ असते. अशावेळी सामर्थ्य, धैर्य खचू न देणे अत्यंत गरजेचे असते.सेनापती पुढे राहून सैन्याला सूचना देत लढत असताे. वीर सेनाही सूचनांनी ..
चाणक्यनीतीPractice makes a man perfect' म्हणतात त्याप्रमाणे सराव नसेल तर केलेला अभ्यास विसरला जाताे; घेतलेली विद्या नष्ट हाेते. आपण म्हणताे, पुढचे पाठ, मागचे सपाट तशी स्थिती हाेते. 2. कर्जाऊ दिलेले धन : आपण वेळप्रसंगी आपल..
चाणक्यनीतीकाेणतीही दुर्दैती व्यक्ती मग ती दिसण्याच्या बाबतीत असाे, बुद्धीच्या बाबतीत असाे, आर्थिक स्थितीच्या बाबतीत असाे किंवा समाजातील प्रतिष्ठेच्या बाबतीत असाे, भाग्यवान व्यक्तीचा द्वेषच करते..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : मूर्ख मनुष्य पंडित, विद्वान व्यक्तींचा; निर्धन व्यक्ती धनिकांचा; वेश्या कुलीन शीलवतींचा, अभागी व्यक्ती भाग्यवानाचा द्वेष करते...
चाणक्यनीतीभावार्थ : काही गाेष्टी परस्परविराेधी आहेत.1. लाेभ : महत्त्वाकांक्षा आणि अधिकार-महत्त्वाकांक्षी नसणारी, निर्मळ मनाची व्यक्ती अधिकाराच्या पदावर जाऊ शकत नाही. याउलट असेही म्हणता येते की, अधिकारी हा कधीच निर्माेही किंवा महत्त्वाक..
चाणक्यनीती2. एकाच नक्षत्रावर जन्मलेली बालके - सत्तावीस नक्षत्रांपैकी काेणत्यातरी एका उदा. स्वाती नक्षत्रावर जन्मलेली बालकेही समान गुणांची नसतात. त्यांच्यावर जन्मवेळेच्या नक्षत्रांचा प्रभाव नक्कीच असताे; पण प्रभाव पाडणाऱ्या इतर अनेक गाेष्टी असतात.&..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : संकटांची (ज्यांना आपण भिताे त्यांची) भीती असावी; पण ते येईपर्यंतच. प्रत्यक्ष संकट आलेच तर मात्र न भिता आत्मविश्वासाने त्यांचा सामना करावा...
चाणक्यनीतीकसाेटीच्या दगडावर घासल्यानंतर उमटणारी साेनेरी रेघ, त्याला ताेडून, मुशीत तापवून त्याचा रस थंड करून त्याची गाेळी केली जाते. ती ठाेकून तिची तार, पत्रा बनवून त्याची तन्यता पाहिली जाते; निरीक्षणानंतरच त्याचा दर्जा ते किती कसदार आहे की हिणकस आहे, ते समजते...
चाणक्यनीती4. अतिथी: आपली भारतीय संस्कृती म्हणजे, ‘अतिथी देवाे भव’ पूर्वी याचे शब्दश: पालन हाेत असे. आजही बाहेरून थकून आलेल्या अतिथीचा पाहुणचार केला जाताे, त्याच्या विश्रांतीचाही विचार केला जाताे. फलभार असलेल्या वृक्षावर काही काळ सावली विसावून फळे खाऊन पक्षी ..
चाणक्यनीती4. समदर्शी - ते चराचरात, कणाकणात सर्व प्राणिमात्रांत देव पाहतात.रवींद्रनाथ टागाेरांसारखे विश्वबंधुत्त्वाला मानणारे देवाला दरिद्रीनारायण म्हणतात. संत एकनाथांसारखे कावडीतील तीर्थ तहानेल्या गाढवाला पाजतात. त्यानेच त्यांच..
चाणक्यनीतीबाेध : (सहवासात येणारी) परस्त्री मातेसमान मानून तिचा आदर करावा.आधुनिक काळात ‘या दृष्टीचा’ अभाव असल्यानेच स्त्रीवरील अत्याचार वाढले आहेत. सख्खी बहीण, चुलतबहीण, मामेबहीण, आतेबहीण; तसेच सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मामेभाऊ, आतेभाऊ, माेठे दीर किंवा मेव्हण्यांना ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : राणी, गुरुपत्नी, मित्राची पत्नी, पत्नीची आई आणि आपली आई या पाच स्त्रियांना मातेसमान (पूजनीय) मानावे.भावार्थ : स्त्रीची अनेक रूपे आहेत; माता, पत्नी, कन्या, स्नुषा, सासू इत्यादी. स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जन्मदाता, उपनयन संस्कार करणारा, ज्ञान देणारा गुरू, पालनपाेषण करणारा (अन्नदाता), भयमुक्त करणारा (आध्यात्मिक गुरू) हे सर्व (पाच) पित्याप्रमाणे पूजनीय आहेत...
चाणक्यनीतीबाेलताना सांभाळूनच बाेलावे. कारण शत्रूला आपली दुर्बलता समजल्यास ताे त्यावरच आघात करणार हे निश्चित. जसे महाभारतात महाराणी गांधारी मातेच्या तेजस्वी नजरेने लाेहपुरुष बनलेल्या दुर्याेधनाच्या दुर्बल जांघेवर भीमाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून प्रहार करून ..
चाणक्यनीती"Powerसुद्धा ‘horse power ’ मध्ये माेजतात, एवढा ताे शक्तिशाली! त्याला ‘ढराश’ करणेही महाकठीण. असा हा घाेडा ‘दाैडविण्याऐवजी’ जर बांधून ठेवला तर त्याची शक्ती कमी हाेत जाते आणि शेवटी ताे निकामी बनताे. वापर झाला तरच स्नायू शक्तिशाली हाेतात; आराेग्य शाबूत ..
चाणक्यनीती3. भांडखाेर पत्नी - रागीट, शिवीगाळ करणारी पत्नी आपल्या पतीला कधीच सुखाने जगू देणार नाही. तिच्या रागाची शिकार बनण्यापेक्षा तिचा त्याग केलेला केव्हाही चांगला...
चाणक्यनीती4. वयाेवृद्धासाठी तरुणी - पुरुषाला स्त्रीविषयी नैसर्गिक आकर्षण असते; परंतु पुरुष वयाेवृद्ध झाल्यानंतर ताे तेजाेहीन, शक्तिहीन बनताे.याही अवस्थेत स्त्रीचे आकर्षण कायम असते, त्यातूनही स्त्री तरुण असेल, तर ताे आणखीच माेहित हाेताे; त्याला त्य..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: अभ्यासाशिवाय शास्त्र, अजीर्ण झाल्यास भाेजन, गरिबाला उपदेश आणि वृद्ध व्यक्तीसाठी तरुणी विषवत आहेत. भावार्थ : चांगल्या गाेष्टीसुद्धा काही वेळेस नकाेशा (कटू) वाटतात..
चाणक्यनीती2. आप्तांशिवाय जग - प्रत्येक व्यक्तीचे आपले असे एक विश्व असते. त्यात कुटुंबीय आणि आप्तांचा सम ावेश हाेताे. बाकीच्या जगाला फक्त व्यवहारापुरतेच महत्त्व असते. व्यक्ती एकटी असेल; मनातले सांगायला काेणी संगी-साथी (आप्त) नसतील तर त्याला सगळे जग रितेच वाटते..
चाणक्यनीती3. पतिप्रीता - पतीला प्रिय अशी पत्नी, जी पतीवर प्रेम करते, त्याला कधी दुखवत नाही; तसेच त्याच्यात काही दुर्गुण असल्यास त्याला न दुखवता प्रेमाने वागून ते सुधारण्याचा प्रयत्न करते, आपल्या पतीच्या सुख-दु:खात त्याला धीर देते, त्याची साथ देते तीच खरी ..
चाणक्यनीती4. प्रवास - प्रवासात अनाेळखी लाेक, न पाहिलेला प्रदेश, कंटाळा आणि आकस्मि क संकटे येऊ शकतात.चारजण साेबत असल्यास हास्य-विनाेदात प्रवास सहज हाेताे, काळही चांगला जाताे आणि संकटात एकमेकांचे रक्षणही केले जाते.5. शेती - शेती करण्यासा..
चाणक्यनीतीविद्वान व्यक्तीचे वचन - अनेक शास्त्र, ग्रंथ वाचून व्यक्ती मनन करते, त्याचे चिंतन करते आणि त्यानंतरच वक्तव्य करते. अशी व्यासंगी, विद्वान व्यक्ती जेव्हा इतरांचे मत खंडन करून आपले मत प्रस्थापित करते तेव्हा ते अंतिम असते, त्यावर दुमत असू शकत नाही. त्यांचा ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: संसारात (जगात) ताप सहन करताना तीन गाेष्टी मन:शांती देतात. त्या म्हणजे सुपुत्र, पतिव्रता आणि सत्संग. भावार्थ : राेजच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्ती व्यस्त असते, जगरहाटीच्या काेलाहलात ती हरवून जाते. यातून व्यक्तीला थाेडी उसंत, आपल्या लाेकांसाेबत ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: दूध न देणारी किंवा भाकड गाय काय कामाची? त्याचप्रमाणे मुलगा जर विद्वान आणि मातृपितृभक्त नसेल, तर त्याच्या असण्याचा काय अर्थ? भावार्थ : वरील श्लाेकांच्या दाेन्ही प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरे सामावलेली आहेत...
चाणक्यनीती4. भांडखाेर पत्नी - एखादी स्त्री ही कुरापतखाेर असते, हवेशी भांडणारी असते. पती सतत सहवासात असल्याने त्याच्याशी काेणत्या न काेणत्या कारणाने भांडत राहते. अशी व्यक्ती कायम असमाधानी असते व गाऱ्हाणे करून स्वत:चे समाधान करू पाहते.जुन्या गाेष्टी उकरून वर्तमानकाळही ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: दृष्टांच्या गावात वास्तव्य, नीच व्यक्तीची सेवा, वाईट अन्न, सतत भांडणारी पत्नी, मूर्ख पुत्र आणि विधवा कन्या या सहा गाेष्टी माणसाला अग्निशिवाय नित्य जाळत राहतात...
चाणक्यनीतीबरीच वाईट कृत्येही अंधारातच केली जातात.मात्र, रात्री तेजस्वी विमल चंद्रमा उगवताच सर्वांना दिलासा मिळताे. शांत झाेप लागते. असा हा चंद्र एकच असताे.4. चांदण्या - रात्री आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकतात; पण त्या सर्व मिळूनही आकाश..
चाणक्यनीती5. गुप्तधन - विद्या ही (बुद्धीत) डाेक्यात असते. ती असते; पण दिसत नाही. एखाद्या ठिकाणी ठेवलेल्या गुप्तधनाप्रमाणे ती असते. गरज भासताच तचा प्रभाव दाखविता येताे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: 2. मन असेपर्यंतच दया, क्षमा, करुणा इ. मनाेभाव जागृत हाेणे, इतरांची मदत करावीशी वाटणे शक्य आहे.3. बुद्धी आहे ताेपर्यंतच शिकता येईल, वैचारिक प्रगल्भता वाढत जाईल आणि मानवी कल्याणाचे मार्ग शाेधता येतील.4. शरीरात आत्मा ..
चाणक्यनीती2. कासव (मादी) कासव हा उभयचर प्राणी आहे, पाण्यात आणि जमिनीवर राहणारा. त्याच्या स्नेहपूर्ण नजरेने त्याच्या पिलांचे पालन हाेते.3. पक्षिणी - आकाशात विहार करणाऱ्या पक्षिणी आपल्या पंखाच्या उबदार स्पर्शाने चाेचीतून घास देऊन पिलांचे पाेषण..
चाणक्यनीती2. कुळाचा उद्धार : चांगली कर्मे करणारी व्यक्ती नेहमीच कुळाचा उद्धार करते. साध्वीसाधूंसाेबत गाववेशीपर्यंत जाणाऱ्या धार्मिक व्यक्ती आपण पाहताे. निराेप देऊन त्या व्यक्ती पुन्हा संसारजालात फसतात. त्याही जर ‘साधू’ व्यक्तीसाेबत गेल्या, तर त्यांच्या सत्कृत्याने ..
चाणक्यनीतीमृत्यूचे स्वागत करावे लागते.आराेग्य, आनुवंशिकता, जेथे आयुष्य काढावे लागते तेथील हवामान यावरून मृत्युवेळ ठरलेली असते. जसे आपण पाहताे, ओझे भरलेले पाेते पाठीवर वाहणारे, कापसाच्या गिरणीत, खाणीत काम करणारे विशिष्ट आजारांनी ग्रस्त हाेऊन विशिष्ट कालमर्यादेतच ..
चाणक्यनीती1. आयुष्य : मूल जन्म ल्यानंतर त्याचे आयुष्य साधारणपणे किती असेल हे आईच्या गर्भात असतानाच ठरते. कमजाेर किंवा विशिष्ट व्याधिग्रस्त मूल जन्मले तर त्याची आयुमर्यादा कमी असते आणि धडधाकट मुलाच्या आयुष्याची दाेरी बळकट असते...
चाणक्यनीती2. अर्थ : अर्थ म्हणजे धन. सन्मार्गाने धन प्राप्त करणे, स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी त्याचा व्यय करणे हा दुसरा पुरुषार्थ हाेय. धन मिळविणे म्हणजेच धनाचा ‘लाेभ’ ठेवणे नव्हे. पैसा हा माणसासाठी असताे; माणूस पैशांसाठी नव्हे! हे सूत्र जगताना नेहमीच ..
चाणक्यनीतीबाेध : याच वयात मुले कशानेही ार प्रभावित हाेतात. वाईट सवयी, व्यसने चटकन लागू शकतात. अशावेळी त्यांना समुपदेशनाची (Counselling) गरज असते. म्हणून आई- वडिलांनी मित्राची भूमिका निभवावी. जिवलग मित्राप्रमाणे माेकळेपणाने वागून त्याला बाेलते करून..
चाणक्यनीती2. एक पुत्र : एकच पुत्र आहे; पण ताे कुटुंबातील सर्वांचे आशास्थान असेल, ताे सदाचारी, कर्तव्यपरायण, सेवाभावी असेल, तर कुटुंबातील सदस्यांना कसलीच चिंता राहणार नाही. त्याच्या कर्तृत्त्वाच्या भक्कम छायेत सर्व समाधानाने व नि:शंकपणे विसावतील.बा..
तरुणसागरजीमाझ्यासारखे किती येतील-जातील; धर्माचे सान्निध्य हेच शाश्वत आहे. तुम्ही पुढे चालला की, लाेक तुम चे पाय मागे ओढण्यास तयारच असतात.ते उगाचच बरे-वाईट म्हणतील; पण कुणी काहीही म्हणाे, तुम्ही कुणाचेच ऐकू नका. जर तुम्ही नैराश्..
चाणक्यनीती2. कुपुत्र : मुलगा जर दुर्वर्तनी, दुष्ट, नीच, अज्ञानी असेल, तर ताे स्वत:ला आणि इतरांना त्रास देताे, व्यसनात अडकताे, कुळाच्या नावाला बट्टा लागेल असे वागताे. कुळात असा एक जरी कुपुत्र असला, तरी ताे पिढ्यान्पिढ्या जपलेले संस्कार, कमावल..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: ज्याप्रमाेणे सुगंधी पुष्पांनी बहरलेला एखादा उत्तम वृक्ष सगळ्या जंगलाला (आसपासच्या वन प्रदेशाला) सुगंधित करून टाकताे, त्याप्रमाणे एखादाच सुपुत्र संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा वाढविताे...
चाणक्यनीती3. सुविद्य : उत्तम विद्या प्राप्त केलेली व्य्नती ज्ञानपिपासू बनते व त्यासाठी वेगवेगळ्या भाषा अवगत करून त्या-त्या भाषांमधील ग्रंथ वाचून आपल्या ज्ञानात वृद्धी करते. अशी व्य्नती कुठेही अगदी ..
चाणक्यनीती3. बली : राक्षसराज बली हा अतिशय दानशूर हाेता.त्यामुळे देवादिकांनाही चिंता उत्पन्न झाली.भगवान श्रीविष्णू बटूचे रूप घेऊन त्याला दान म ागायला गेले. राक्षसांचे गुरू शुक्राचार्यांनी दानाच्या झारीच्या छिद्रात लपून ते टाळण्याचा प्रयत्न के..
चाणक्यनीतीमहान ग्रीक तत्त्ववेत्ता साॅके्रटिस आणि त्याची पत्नी यांचीही गाेष्ट प्रसिद्ध आहे.साॅक्रेटिस अत्यंत शांत, तर पत्नी कजाग. ती भांडली तरीही ताे शांतच राहत असे.तिने चिडून एकदा त्याच्या डाेक्यावर पाणी ओतले. तरीही ताे शांतच! तिला वाटले असा..
चाणक्यनीती3. जनपद : जनपद म्हणजे एखादे राष्ट्र किंवा देश.देशाची कीर्ती वाढविताना किंवा देशाचे हित जपताना जर एखादे गाव देशविराेधी कारवाया करणारे असेल, तर संपूर्ण गावाचा (त्यातील जनसमूहासह) त्याग करावा, त्याला वगळावे...
चाणक्यनीती4. कुरूप व्य्नती : कुरूप व्य्नतीचा गुण म्हणजे तिची विद्वता! अशी व्य्नती नाकीडाेळी नीटस नसेलही, तिचा रंग उजळ नसेलही; पण ती विद्वान असेल, तर ती सर्वत्र पूजनीय ठरते. कारण "Beauty is only skin deep' रूपाचा प्रभाव क्षणभरच..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: काेकिळेचे रूप तिचा स्वर आहे.पतिव्रता असणेच स्त्रियांचे साैंदर्य आहे.कुरूप लाेकांचे ज्ञान हेच त्यांचे रूप आहे, तथा तपस्व्यांची क्षमाशीलताच त्यांचे रूप आहे.भावार्थ : वरील श्लाेकात काेणाचे साैंदर्य कशात आहे, हे चाण्नय..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: विद्येचे महत्त्व सांगताना चाणक्य म्हणतात की, रूपवान, तरुण आणि उच्च कुळात जन्म झालेली व्यक्ती जर अज्ञानी (अशिक्षित) असेल, तर ती पळसाच्या सुगंधहीन ुलासारखीच अशाेभनीय (सन्मानहीन) असते...
तरुणसागरजीगृहस्थाश्रम चिंता आणि चितेचे घर आहे.कधी संपत्तीची चिंता, तर कधी मुलाची. जे काही मिळालंय ते सांभाळून ठेवण्याची चिंता. जे नाही मिळालं, ते मिळवण्याची चिंता. मुलाच्या अभ्यासाविषयीची चिंता.मुलगा नापास झाला त्याची चिंता. पास झालाच, तर ना..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: सामान्य परिस्थितीत मर्यादेत राहणारा सागर प्रलयंकारी परिस्थितीत मात्र अत्यंत वेगळा, समाेर येणाऱ्या प्रत्येक गाेष्टीला भेदू इच्छिणारा असा-अनिर्बंध, श्नितशाली बनताे. विराट, राैद्ररूप धारण करताे. परंतु, सत्पुरुष मात्र आयुष्य..
चाणक्यनीती2. साप - साप विषारी नसताेही, असताेही; पण डंख मारणे (समाेर आलेल्यावर) हा त्याचा स्वभावगुण आहे.तरीसुद्धा साप उगीच डंख मारत नाही, तर ताे आपल्या बाजूने सळसळत निघून जाताे. खरेतर ताे आपला मित्रच हाेय, शत्रू नव्हे! सर्पदंशाने मृत्यू आलाच तर ताे अपघात हाेय. ..
चाणक्यनीती4. मित्राची याेजना - आपल्या मित्रांना नेहमी धर्मकार्यात, चांगल्या, हितकारक कार्यात गुंतविले पहिजे.बाेध - आपले हित कशात आहे हे प्रथम जाणून, विचारपूर्वक त्या-त्या व्य्नतीसाठी एक विशिष्ट नियाेजन करावे. यातच खरे शहाणपण आहे. हेच खरे जीवनविषयक व्यवहारज्ञान ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: जीवनाचे व्यवहारज्ञान देताना चाण्नय सांगतात की, कन्येच्या विवाहासाठी चांगले कूळ शाेधावे, मुलांसाठी चांगल्या विद्या देण्याची याेजना करावी, संकट दूर करण्यासाठी शत्रूला संकटात अडकवावे आणि मित्राला मात्र चांगल्या कार्यात गुंतवावे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ:माणसाच्या वागण्यावरून त्याच्या कुळाची ओळख हाेते, त्याच्या बाेलण्यावरून ताे काेणत्या प्रदेशातून आला, हे समजते.त्याच्या देहबाेलीवरून, हालचालींवरून त्याचे प्रेम समजते आणि त्याच्या शरीरयष्टीवरून त्याचा आहार किती असावा, याचा अंदाज येताे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: दुराचारी, धूर्त, घाणीच्या साम्राज्यात राहणारी व्यक्ती आणि दुष्ट व्यक्तीशी मैत्री करणारी व्यक्ती लवकरच नाश पावते.भावार्थ : येथे कुसंगतीचे दुष्परिणाम सांगितले आहेत.1. दुराचारी - वाईट आचरण असणाऱ्या व्यक्तीशी मैत्री के..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: पूजाविधी संपन्न झाल्यानंतर आपली दक्षिणा (एक प्रकारचे मानधन) घेऊन पुराेहित यजमानाचे घर साेडताे, गुरूकडून शिक्षा प्राप्त झाल्यानंतर गुरूदक्षिणा देऊन शिष्य गुरूचा आश्रम साेडताे आणि अरण्यामध्ये वस्ती करणारे हरीण दावानलाच्या ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: गणिका (वैश्या) निर्धन पुरुषाला, प्रजा पराजित हतबल राजाला, पक्षी फळे नसलेल्या वृक्षाला आणि अचानक आलेला पाहुणा भाेजनादी पाहुणचारानंतर निराेप घेताे.भावार्थ : 1. वेश्या : वेश्या ही चैनीसाठी, तर कधी-कधी आपल्या कुटुंबाचा चरिता..
तरुणसागरजीदरराेज सकाळी ही एक छाेटीशी प्रार्थना म्हणत चला : हे प्रभू! माझे पाय लुळ्या-पांगळ्यांचे पाय बनाेत. माझे डाेळे आंधळ्यांचे डाेळे बनाेत.माझे हात निराधारांचे आधार बनाेत. दु:ख आणि शाेकात बुडालेल्या व्यक्तींचे सांत्वन करण्याचे काम माझ्या ..
चाणक्यनीती2. परगृही राहणारी सुंदर स्त्री : स्त्री ही मुळातच परावलंबी आणि असुरक्षित असते.स्वत:च्या घरात तिचे रक्षण करणारे असतात. परगृही मात्र ती असुरक्षित असते. कुणीही तिच्यावर अत्याचार करून तिला जीवनातून उठवू शकताे.तिच्यासाठी आत्महत्या हा एक..
चाणक्यनीती5. दारिद्र्य : दारिद्र्यात अगदी साध्या-साध्या गरजा पूर्ण हाेऊ शकत नाहीत; बहुतांश गाेष्टींचा अभावच असताे. आपल्या कुटुंबाला, मुला-बाळांना पाहून व्यक्ती आतल्या-आत कुढत राहते आणि स्वत:ला दाेष देते.6. विषम सभा : जिथे आपल्यासारखा क..
चाणक्यनीती2 बक : बगळा हा एक पांढरा, उडणारा आणि पाण्यातही दिसणारा पक्षी; पण रंग, रूप, चाल यात हंसापेक्षा कितीतरी डावाच.जे माता-पिता मुलाला जीवनावश्यक (व्यवहार, ज्ञान) धडे देत नाहीत, त्याचा कल ओळखून त्याला त्या-त्या कला, विद्या शिकवित नाहीत ते आपल्य..
चाणक्यनीती4. भांडखाेर पत्नी - एखादी स्त्री ही कुरापतखाेर असते, हवेशी भांडणारी असते. पती सतत सहवासात असल्याने त्याच्याशी काेणत्या न काेणत्या कारणाने भांडत राहते.अशी व्यक्ती कायम असमाधानी असते व गाऱ्हाणे करून स्वत:चे समाधान करू पाहते. जुन्या गाेष्टी उकरून वर्त..
चाणक्यनीती2. धान्यसंचय : जिथे धान्यसंचय आहे तिथे कष्टाची किंमत आहे. पैसे जपून-काटकसरीने खर्च केला जाताे, धनधान्याची उधळमाधळ किंवा नासाडीही हाेत नाही, वापरून उरलेल्या धान्याचा काेठारांमध्ये किंवा उंदीर, पाऊस इ. धाेक्यापासून सुरक्षित ठिकाणी संचय केला जाताे. ..
चाणक्यनीती2. बाेलणे - खडी वऱ्हाडी भाषा, रांगडी पंजाबी भाषा असे बाेली भाषेचे अनेक प्रकार असतात. अगदी हिंदी भाषेतही अवधी, मागधी वगैरे खूप प्रकार आहेत. दर बारा काेसांवर भाषा बदलते असे म्हणतात. त्यामुळे व्यक्ती बाेलायला लागली की, आपाेआपच त्या व्यक्तीचा प्रदेश ..
चाणक्यनीतीआजही आपण अशा व्य्नती (उदा. बाबा आमटे) पाहताे. तप या अत्यंत कठीण व्रताची सवय बनून पुढील जन्मीही अशी व्य्नती तपस्वी म्हणूनच जन्म घेते. बाेध : चांगल्या गाेष्टींच्या अभ्यासाने (सरावाने) ती गाेष्ट सवयीत रूपांतरित हाेते आणि जीवनही सुधारते. ही सवय आपला ..
चाणक्यनीती3. सरस्वती : लक्ष्मी आणि सरस्वती या वैरिणी आहेत, असे समजले जाते. कारण जिथे लक्ष्मी (संपन्नता) तिथे सरस्वती (ज्ञान) नाही व जिथे सरस्वती (विद्वान ब्राह्मण) तिथे लक्ष्मी (धन) नाही, असे सामान्यतः दिसून येते.ब्राह्मण बाल्यावस्थेपासून विद्यार्जन करतात, ..
चाणक्यनीती6. धन-असे धन दहा वर्षांत (मुद्दलासह) पूर्णपणे नष्ट हाेते. ते जास्त काळ टिकत नाही.बाेध : अन्याय करून धन मिळविणाऱ्याचा आत्मा मलिन हाेताे; इतरांची ..
चाणक्यनीती3. खादाड : खाण्याचेही काही नियम असतात. संयमाने आणि माेजके खाण्याने व्य्नतीचा चारचाैघात प्रभाव पडताे; पण तेच हावरटासारखे, खूप खाण्याने मात्र त्या व्य्नतीची प्रतिमा मलिन हाेते...
चाणक्यनीती5. परमेश्वर नित्य आहे - ब्रह्मं सत्य जगत् मिथ्या हे जाणून सतत परमेश्वराचे ध्यान करावे.बाेध : वरील उपदेश तंताेतंत पाळणाऱ्या व्य्नतीचेच कल्याण हाेते. तीच व्य्नती खऱ्या सुखाची धनी बनते...
चाणक्यनीती2. धन : प्रामाणिकपणे धन मिळवावे आणि बचतही करावी. धनसंचय केल्यास ते आपल्या अडी-अडचणीत कामी येते; तसेच पुढे ते आपल्या मुला-बाळांच्याही कामी येऊ शकते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: तिघांची एकाच गाेष्टीकडे पाहण्याची दृष्टी तीन प्रकारची असते.याेगीपुरुष स्त्रीकडे एक शव समजून पाहताे, कामातुर तिला सुंदर स्त्रीच्या रूपात पाहताे, तर कुत्रा एक मांसाचा गाेळा समजून पाहताे...
चाणक्यनीतीजातात. याचाच अर्थ, स्तुती काेणाला आवडत नाही? 2. निंदा : माणसाला निंदा आवडत नाही. ताे ‘किती मी वेंधळा!’, ‘इतका कसा मी मूर्ख!’ असे स्वत: म्हणेल कारण ‘The art of defence is attack'.’. पण इतरांनी त्याला वाईट म्हटलेले अजिबात खपत नाही. दाेष दाखविणाऱ्यांना ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: गुण, धर्म असणाऱ्यांचे जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने जगणे हाेय.गुण, धर्म नसणाऱ्यांचे जीवन हे निरर्थक हाेय.भावार्थ: जीवन कशाने अर्थपूर्ण बनते, हे चाण्नय सांगतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : वाईट राज्यात प्रजेला सुख काेठून मिळणार? वाईट मित्राच्या संगतीत सुख-शांती कशी मिळणार? वाईट पत्नीच्या संगतीत गृहसाैख्य काेठून मिळणार? आणि वाईट शिष्याला शिकवण्याने (गुरूला) यश कसे काय मिळणार..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दुराचार असणाऱ्या राज्यापेक्षा राज्य नसलेलेच बरे. दुष्टच मित्र मिळणार असेल तर मित्र नसणेच चांगले, वाईट शिष्यापेक्षा शिष्य नसलेलाच बरा आणि दृष्ट पत्नीपेक्षा पत्नी नसलेलीच बरी...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : लाेभी व्यक्तीला धनाच्या साहाय्याने, अहंकारी व्यक्तीला हात जाेडून, मूर्खाला त्याच्या इच्छेनुसार वागून आणि विद्वान व्यक्तीला सत्य परिस्थिती सांगून वश करता येते...
चाणक्यनीती2. पुराेहित : राजपुराेहित हा राजाला नेहमी सन्मार्गावर ठेवण्याचे काम करताे; परंतु ताे जर आपले काम व्यवस्थित करू शकला नाही; दुर्मती राजाची कानउघाडणी करण्याचा आपला अधिकार बजावू शकला नाही, तर हाेणाऱ्या दुष्परिणामांचा धनी ताेच ठरताे. 3. पती : पती हा ..
चाणक्यनीतीतर ती कुलकलंकिनी तर बनतेच आणि मुलालाही आत्यंतिक मानसिक यातना देते.अशी माता माता नसून ती मुलासाठी वैरिणीच ठरते!3. सुंदर पत्नी : काही अति सुंदर व्यक्ती या अभिमानी असतात. एखादी रूपगर्विता मग पतीची हेटाळणी, अवहेलना करते. त्याचा प..
चाणक्यनीती‘पुढील’ याेनीत जन्म घेताे. (उदा. अमिबा ते माणूस.) सर्वांत शेवटी त्याला मानवजन्म मिळताे, जाे अत्यंत दुर्लभ आहे. त्यात सत्कर्मे केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक हाेते व चारही पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, माेक्ष) व्यवस्थित पार पाडल्यास ताे जन्ममरणाच्या ..
चाणक्यनीती2. कामांध : कामवासनेने बरबटलेल्या/ कामासक्त व्यक्तीचे मन त्याच अभिलाषेत लिप्त राहते. आजूबाजूच्या गाेष्टींचा, इतरांचा विचारही त्याच्या मनात येत नाही. म्हणजेच डाेळ्यांनी दिसूनही प्रत्यक्ष मात्र त्याला काहीही दिसत नाही...
चाणक्यनीतीबाेध : वेळ (काळ) कुणासाठी थांबत नाही. आला क्षण निघून जाताे. कालप्रवाह पुढे-पुढेच जाताे, अनंताकडे! कालचक्र अव्याहत िफरतच राहते; त्याची गती ना नियंत्रित करता येते, ना बदलता येते, ना थांबवता येते! म्हणूनच जीवनातील एक-एक क्षण अनमाेल आहे, त्याचा सदुपयाेग ..
चाणक्यनीतीChanakya वाच्यार्थ : काळ सर्व प्राणिमात्रांचा घात करताे; त्यांना गिळंकृत करून पचवताे. काळच सर्वांचा विनाश करताे. चराचराच्या सुप्तावस्थेतही काळ एकटाच जागा असताे; कालक्रम बदलणे अशक्य आहे...
चाणक्यनीती2. ताम्र : तांब्याच्या वस्तू, भांडी वापरणे आराेग्यासाठी हितावह असते; परंतु ही भांडी सहजासहजी स्वच्छ हाेत नाहीत, हिरवट पडतात. पावसाळ्यात ढगाळ वातावरणात तर ारच डागाळतात.हे डाग फक्त आम्लानेच (रासायनिक प्रक्रियेने) म्हणजे चिंच, लिंबू किंवा तत्सम पितांबरी ..
चाणक्यनीतीसारासारविवेक त्यागून समाेरच्या व्यक्तीला भयंकर असा शाप देताे, त्याच्या जन्म ाचे नुकसान करताे.4. निंदक : निंदकाला ‘टीका करणे’ आवडते, नव्हे ताे त्याचा नादच असताे. त्याला काेणाचेही भले दिसत नाही; ताे काेणाविषयीही चांगले बाेलत नाही. ..
चाणक्यनीतीबाेध : एकाग्रचित्ताने काेणतीही गाेष्ट श्रवण केल्यास ती मनाला भिडते; अंतर्मनात ठसते आणि तिचे अपार ायदे मिळतात. अर्थात हे चांगल्या गाेष्टींचेच श्रवण असावे...
चाणक्यनीती33. ज्ञान : गुरुमुखातून ऐकलेल्या गाेष्टी सदैव लक्षात राहतात.नुसते ग्रंथ, पुस्तके वाचून नव्हे; तर शाळेत ‘गुरुजींकडून’ घेतलेले ‘धडे’ खरंच चांगले लक्षात राहतात. 4. माेक्ष : ‘गुरुमंत्र’ घेतल्याने ‘माेक्ष’ प्राप्त हाेताे. ..
चाणक्यनीतीआजूबाजूचे वातावरण, आजूबाजूच्या व्यक्ती इ.साहचारी गाेष्टींमुळे ऐकलेली (श्रवण केलेली) गाेष्ट पक्की स्मरणात राहते.1. धर्मज्ञान : धार्मिक ग्रंथ वाचून त्यांचे तेवढे आकलन हाेत नाही, जेवढे एखाद्या धर्माे पदेशकाचे प्रवचन ऐकून हाते. कारण अश..
चाणक्यनीती2. कावळा : कावळ्याची नजर अत्यंत तीक्ष्ण असते. त्याचे सगळीकडे बारीक लक्ष असते. काही नजरेला पडताच ताे झेप घेऊन वस्तू उचलून नेताे किंवा टाेचा मारून जाताे. माणूस मेल्यानंतर बाराव्या दिवशी पिंडदान केले जाते. या पिंडालाही स्पर्श करण्यासाठी ‘काकस्पर्श’ ..
चाणक्यनीती2. प्राण : प्राणवायू शरीरात येत-जात राहताे आणि माणूस जिवंत राहताे; पण जेव्हा हा प्राण (पंचप्राण) निघून जाताे तेव्हा व्यक्ती मरण पावते.3. जीवन : जीवनातील अवस्थांना काेणी ऋतूची उपमा दिलीय. शेक्सपिअरने या..
चाणक्यनीती2. आत्मबल - बळाचे बरेच प्रकार आहेत.शस्त्रबल, बाहुबल, धनाचे बळ, बुद्धिबळ, आत्मबल इत्यादी; पण आत्मबल हे सर्वश्रेष्ठ बळ हाेय. बाहुबल आणि शस्त्रबळ असणाऱ्या वाल्या काेळ्याला नारदमुनींच्या आत्मबलाने हरविले. ताे नारदमुनींना मारू शकला नाही, तर नारदांनीच ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : समुद्रात पडलेले पावसाचे पाणी, जेवण करून तृप्त झालेल्या व्यक्तीला दिलेले भाेजन, धनिक व्यक्तीला दिलेले धन आणि दिवासाउजेडी लावलेला दिवा या सर्व गाेष्टी व्यर्थ हाेत...
चाणक्यनीतीत्यामुळेच पती घरात आश्वस्त असताे.3. आजार : आजारपणात औषधं मित्राप्रमाणे आपली साथ देतात. आजारग्रस्त व्यक्ती वेदना, यातना यांनी तळमळत असते.अशावेळी वैद्याच्या सल्ल्याने तिला औषधे दिली जातात. ती घेतल्याने आजार बरा हाेताे.व्यक्तीचे शरीर, मन पु..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : प्रवासात विद्या, घरात पत्नी, आजारपणात औषध, तर मृत्यूनंतर धर्म माणसाला साथ देताे. भावार्थ : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीला मित्राची साथ आवश्यक वाटते. कारण मित्र म्हणजे जिवाभावाचा साेबतीच असताे.1. प्रवास - प्र..
चाणक्यनीती3. जितेंद्रिय - माणूस वाघावरस्वार हाेऊ शकताे; पण रागावर नाही. कारण इंद्रियांवर ताबा मिळविणे महाकठीण असते. एखाद्या महायाेग्यालाच ते जमते. स्वामी विवेकानंद अमेरिकेतील सुंदर ललना पाहूनही भुलले नाहीत. ..
चाणक्यनीती4. माेक्ष - जीवनातील आध्यात्मिक उन्नती, त्यापासून मिळणारी अवर्णनीय शांती, परम सुख याचा अनुभव, परमेश्वराचा साक्षात्कार अर्थात ‘माेक्ष’.जन्म-मरणाच्या दृष्ट चक्रातून ‘मुक्ती’ याचा भागीदारही माणूस एकटाच असताे. या प्रवासात काहीकाळ ‘गुरू’, ‘गुरुमंत्र’ ..
चाणक्यनीती4. ज्ञान : सुख हे अनेक गाेष्टींमुळे, कारणांमुळे प्राप्त हाेते. चांगले अन्न, चांगले कपडे, चांगले अलंकार, चैन, चांगली वागणूक, कीर्ती या सर्व गाेष्टींमुळे मिळणारे सुख हे क्षणभंगुर असते; परंतु ज्ञानार्जनाने आपल्याला अत्यंत सुख मिळते; ज्ञानदानाने आनंद ..
चाणक्यनीतीChanakyaवाच्यार्थ : कामवासनेप्रमाणे दुसरा दुर्धर आजार नाही, माेहासारखा दुसरा शत्रू नाही, क्राेधासारखा दुसरा अग्नी नाही आणि ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.भावार्थ : काही गाेष्टी अतुलनीय असतात...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दान दिल्याने दारिद्र्य नष्ट हाेते, चांगले चारित्र्य वाईट परिस्थितीचा नाश करते, प्रज्ञा अज्ञानाचा नाश करते आणि भावना भीतीचा नाश करते. भावार्थ : काेणत्या गाेष्टींमुळे कशा-कशाचा नाश हाेताे, हे चाणक्यांनी इथे सांगितले ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : जे लाेक वेदांना, पांडित्याला, शास्त्रांना, सदाचाराला आणि शांत मनुष्याला बदनाम करतात, ते व्यर्थच कष्ट करीत असतात.भावार्थ : वेद, पांडित्य, शास्त्र, सदाचार आणि शांत स्वभाव यांना चुकीचे सिद्ध करणाऱ्यांविषयी येथे सांगितले आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : धनामुळे धर्माचे, याेगामुळे (अभ्यासामुळे) विद्येचे, दयाळू-क्षमाशील स्वभावामुळे राजाचे आणि सुशील स्त्रीमुळे घराचे रक्षण हाेते. भावार्थ : कशामुळे कशाचे रक्षण हाेते हे इथे सांगितले आहे...
चाणक्यनीतीम्हणूनच म्हणतात, ‘व्ययताे वृद्धिमायाति व्ययं आयाती संचयात्.’ एखादी व्यक्ती वैद्य (डाॅक्टर) झाली, तरी जाेपर्यंत ती (प्रॅक्टिस) त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयाेग करीत नाही ताेपर्यंत त्या विद्येचा उपयाेग हाेत नाही. एवढेच नव्हे, तर ती विसरलीही जाते. म्हणून ..
चाणक्यनीतीकाेणाचा पायपाेस काेणाच्या पायात राहत नाही. ‘भाऊ’ (सदाशिवरावभाऊ पेशवे) ‘गर्दीला मिळाल्यावर’ मराठ्यांचे झाले, तसे ‘पानिपत’ हाेते.बाेध : जीवनात काही गाेष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात; जसे विद्या, धन, कष्टाने ‘तयार’ केलेले शेत, सेना इ. या गाेष्टींचा ..
चाणक्यनीतीआपल्या कामी येतील हे मुळीच सांगता येत नाही.म्हणून परक्याला दिलेले धन आपल्या हातून गेल्यासारखेच समजावे 3. अत्यल्प बी पेरलेले शेत - शेतात बी-बियाणे पेरताना भरपूर प्रमाणात बीज पेरावे लागते. कारण अनेक कारणांनी बीज नष्ट हाेऊ शकते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : आळशी माणसाजवळील विद्या, परक्याच्या हाती गेलेले-उधार म्हणून दिलेले धन, अतिशय कमी प्रमाणात पेरलेले बी आणि सेनानायकाचा मृत्यू झाल्यानंतर सेना या सर्व गाेष्टी नष्ट हाेतात...
चाणक्यनीतीवेश्यांना सन्मानही दिला जात नाही. हा व्यवसाय त्या कधी-कधी नाइलाजास्तव, तर कधी चैनीसाठी करतात.समाज त्यांचा ‘माणूस’ म्हणून विचारही करत नाही.उजळमाथ्याने समाजात वावरणे तर त्यांना शक्यच नसते. कुलस्त्रीला मात्र सन्मान मिळताे. घरात, पूजा-अर्चेच्या वेळी, ..
चाणक्यनीतीहेच वेगळ्या शब्दात सांगायचे तर गाेडबाेली व्यक्ती (बहुतेक) खाेटारडी असते.4. स्पष्टवक्ता आणि फसवणूक करणारा : ताेंडावर खरे बाेलणारी व्यक्ती माघारी कधीच वाईट बाेलत नाही, फसगत नाही किंवा घात करत नाही. धूर्त व्यक्ती कधीही स्पष्टपणे..
चाणक्यनीतीएक गाेष्ट किंवा एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते.अगदी काही मूलभूत गाेष्टी समान असूनही! काहीतरी सूक्ष्मातिसूक्ष्म फरक हा असताेच! म्हणून निरक्षर लाेकांसाठी अंगठ्याचे ठसे महत्त्वाचे असतात.पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा हा इतरांहून वेगळा ..
चाणक्यनीती2. प्रत्यक्ष संकट : जसे की, वाघाला भ्यावे; त्याच्या (गुहेत) समाेर जाऊ नये. ताे समाेर येईल याची चिंताही करत बसू नाही; पण जर ‘वाघ’ समाेर आलाच तर भय त्यागून साऱ्या शक्तीनिशी त्याच्यावर तुटून पडावे, निकराची झुंज द्यावी. स्वत: प्रयत्न करावे.कुणीतरी मदतीला ..
चाणक्यनीतीइतरांना दुखवताे की सुखवताे, या सर्व गाेष्टी नीट पाहिल्यानंतरच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित/खुरटे, निराेगी/विकृत, नेमके कसे आहे ते समजते. नुसते नाटकी वागण्याने, भपकेदार पाेशाखाने, रूपवान असण्याने ते ठरत नाही. म्हणूनच म्हणतात, ‘ऊस डाेंगा परी ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : ज्याप्रमाणे (कसाेटीच्या दगडावर) घासून, कापून, तापवून आणि ठाेकून साेन्याची परीक्षा केली जाते त्याप्रमाणेच पुरुषाची (व्यक्तीची) परीक्षा त्याची त्यागाची तयारी, त्याचे शील (चारित्र्य), गुण आणि कर्म यावरून केली जाते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : द्विजांसाठी अग्नी, चातुर्वर्णीयांसाठी ब्राह्मण, स्त्रियांसाठी पती आणि घरांमध्ये अतिथी, हा सर्वांचा गुरू असताे. भावार्थ : जाे ज्ञानाने, अनुभवाने माेठा ताे गुरू, म्हणून प्रत्येकाचा गुरू वेगवेगळा असताे...
चाणक्यनीती3. स्वल्पबुद्धी - अत्यल्प बुद्धी असणाऱ्यांना कल्पनाशक्तीदेखील अत्यल्पच असते. त्यांना देव ही संकल्पनाच समजत नाही.म्हणून ते मूर्तीला किंवा प्रतिमेलाच देव मानतात. दगडाला शेंदूर लावून पूजतात.मूर्तीला स्नान घालून स्वच्छ ठेवतात; पण त्यांचे मन मात्र मलिनच ..
चाणक्यनीती2. गुरुपत्नी : गुरुगृही गुरुपत्नीचा सहवास लाभताे.गुरु विद्या देताे. गुरुपत्नीही मातेसमान काळजी घेते म्हणून तिचाही सन्मान करावा. 3. मित्रपत्नी : मित्राकडे वारंवार जाणे-येणे हाेते. त्याची पत्नीही आपले नीट आदरातिथ्य करते म्हणून त..
चाणक्यनीती4. अन्नदाता : अन्नाने शरीराचे पाेषण हाेऊन ते पुष्ट हाेते. म्हणून पालनपाेषण करणारा (हा काेणीही असू शकताे) देखील पिताच हाेय. 5. भययात्रा : आयुष्यात खूप गाेष्टी अतर्क्य असतात, त्याविषयी मनात भीती असते. यासाठी आधार देणारी, धीर देणारी, मनातील शंकांचे ..
चाणक्यनीतीमनुष्यजन्मच का? एका विशिष्ट ठिकाणीच का? वगैरे प्रश्नांची उत्तरे शाेधण्यासाठी जन्मामागील हेतू, अर्थ समजून घ्यावा व सत्कार्य करून जन्म सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. श्रीराम, श्रीकृष्ण यांनी कार्यपूर्ती हाेताच अवतार समाप्ती केली. ज्ञानेश्वरांनीही ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : काेणता प्रसंग, परिस्थिती काय आहे? काेण माझे मित्र आहेत? देश काेणता आहे? जमाखर्चाच्या बाबी काेणत्या आहेत? मी काेण आहे आणि माझी क्षमता किती आहे, याचा मनुष्याने क्षणाेक्षणी विचार करावा...
चाणक्यनीतीवाच्यार्थ : (नेहमी) प्रवास करणारी व्यक्ती, बांधून ठेवलेला घाेडा, रतिक्रीडावंचित स्त्री, उन्हात वाळत घातलेले कपडे या गाेष्टी लवकरच जुन्या (वृद्ध) हाेतात.भावार्थ : अकाली वृद्धत्वाकडे नेणाऱ्या गाेष्टी खालीलप्रमाणे - 1. प्रवासात राहणार..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दयाहीन धर्म, विद्याहीन गुरू, सतत भांडणारी पत्नी आणि स्नेहहीन नातेवाइकांचा त्याग करावा. भावार्थ : काेणत्या गाेष्टी निरुपयाेगी व तापदायक आहेत ते येथे सांगितले आहे...
चाणक्यनीती2. जेवण - जेवण केल्याने पाेट तृप्त हाेते, मनही संतुष्ट हाेते; पण खाण्याचे पदार्थ पचनास जड असल्यास, तसेच तब्येत ठीक नसल्यास अजीर्ण हाेते. करपट ढेकर, मळमळ, जळजळ, पाेट दुखणे, पाेट बिघडणे इ. गाेष्टी घडून येतात आणि शेवटी पचन बिघडते. अशावेळी अ..
चाणक्यनीती4. दारिद्र्य - गरीब माणूस एकटा पडताे, त्याला काेणी जवळ करीत नाही.सतत अभावाचे, उपेक्षेचे जिणे त्याला जगावे लागते. राेजच्या गरजा तर भागत नाहीतच; पण आप्तही त्याला साेडून जातात, मित्रही मिळत नाहीत. मनातले मनातच राहते. गरिबांसाठी सुंदर वस्तू, गाेष्टी, ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: पुत्राशिवाय घर, आप्तांशिवाय दाहीदिशा (जग), मूर्खाचे हृदय आणि दारिद्र्य या गाेष्टी शून्याप्रमाणे आहेत.भावार्थ : काेणत्या गाेष्टी शून्यवत आहेत, हे चाणक्यांनी येथे नमूद केले आहे.1. पुत्राशिवाय घर - मानव हा समाजशील प्राणी आह..
चाणक्यनीतीलढा देताना शत्रूला पराजित करण्यासाठी सारखी नवीन कुमक (मदत) लागते, त्यामुळे असतील तेवढे सैनिक पाहिजेच असतात. महाभारताचे महारण यासाठी प्रसिद्धच आहे.बाेध : कार्ये अनेक असतात. वेगवेगळ्या कार्यांसाठी वे..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: एकाने केलेले तप, दाेघांनी साेबत केलेला अभ्यास, तिघांनी मिळून गायिलेले गाणे, चाैघांनी केलेला प्रवास, पाच जणांनी केलेली शेती आणि अनेकांनी दिलेला लढा चांगला असताे. भावार्थ : वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे मनुष्यबळ आवश्य..
चाणक्यनीती2. पत्नी - आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी सहचरी पत्नी आपल्या पतीची आवडनिवड जपते, त्याची काळजी घेते. आपल्या म नातील चिंता ताे तिच्यासाेबत वाटून घेऊ शकताे. त्यामुळे घराच्या चार भिंतीत, बाहेरच्या जगाचे चटके ताे काही काळ विसरताे. त्याला तिथे ..
चाणक्यनीतीत्यांच्यामुळे उपयुक्त समजली जाते. घरी तिचे पालन केले जाते; पण ती जर भाकड (दूध न देणारी-आटलेली) किंवा गर्भ धारण करणारी नसेल, तर तिच्यावर (चारापाण्याचा) काेणी व्यर्थ खर्च करीत नाही. कारण तिचा काहीच उपयाेग नसताे...
चाणक्यनीती6. विधवा कन्या: याेग्य वयात, याेग्य मुलासाेबत विवाह हाेऊन मुलगी पतीकडे गेली की माता- पित्याला शांत झाेप लागते.लग्नानंतरही काही कारणाने मुलीचा सांभाळ करणे साेपे नाही. मुलगी दुर्दैवाने विधवा हाेऊन (किंवा परित्यक्ता म्हणूनही) परत आली तर ती पित्याकडे ..
चाणक्यनीती2. नीच व्यक्तीची सेवा - नीच व्यक्ती करुणाहीन, दुष्ट असते.आपल्या सेवकाशी ती माणुसकीने वागत नाही.अमानुष वर्तन करून ती व्यक्ती त्याला छळते म्हणजेच टाेचून बाेलणे, प्रसंगी मारणे, पैसे वेळेवर किंवा अजिबात न देणे इ. गाेष्टी करते. अशावेळी सेवक मानहानीच्या ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: दीर्घजीवी मूर्ख मुलगा नसलेलाच बरा.कारण ताे जन्मभर दु:ख देईल आणि ताे जन्मत:च मृत असेल तर फक्त अल्पकाळासाठी दु:ख हाेईल.भावार्थ : येथे दीर्घजीवी पण मूर्ख असा पुत्र नसलेलाच बरा, असे सांगितले आहे...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: शंभर दुर्गुणी पुत्रांपेक्षा एकच गुणी पुत्राची इच्छा करावी. कारण रात्रीचा अंधार शेकडाे चांदण्या नव्हे, तर एकच चंद्र नष्ट करत असताे. भावार्थ : येथे चाणक्यांनी गुणांचे महत्त्व विशद केले आहे.1. एक गुणी पुत्र - पुत्र एकच..
चाणक्यनीती3. प्रवास - प्रवासात अनाेळखी लाेक, कधी न पाहिलेले प्रदेश, तेथील चालीरिती आणि अचानक येणारी संकटे; तसेच हवामानातील बदल या गाेष्टींचा सामना करावा लागताे. अशावेळी व्यक्ती जर विद्वान असेल, तर ती सर्वत्र वंदनीय ठरते. कारण ती सर्वांशी संवाद साधू शकते. ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: शरीर जाेपर्यंत निराेगी आहे ताेपर्यंत मृत्यूही दूर राहील. त्यामुळे शरीर निराेगी असेपर्यंत आत्माेन्नती करावी. प्राण निघून गेल्यावर काय करणार? भावार्थ : परमेश्वराने मनुष्याला विशिष्ट प्रकारचे शरीर दिले आहे.मन, बुद्धी, आत्मा..
चाणक्यनीतीवाच्यार्थ:मासा पिलांना पाहून, कासव त्यांच्या पिलांवर नजर ठेवून, तर पक्षीण आपल्या स्पर्शाने पिलांचे पाेषण करते. त्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात मानवाचे पालनपाेषण हाेते...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: साधूसमान जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती पुत्र, मित्र, नातेवाईक या सर्वांना साेडून जातात; परंतु अशा व्यक्तीसाेबत जे जातात तेही आपल्या कुळाचा उद्धार करतात. भावार्थ : येथे चाणक्यांनी साधुमहिमा सांगितला आहे...
चाणक्यनीती4. विद्या : मूल आपल्या नैसर्गिक कलानुसारच विद्या ग्रहण करेल. फ्लाेरेन्स नाइटिंगेलने लहानपणीच तिच्या बहिणीने खराब केलेल्या बाहुलीचे विविध भाग शिवून पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला हाेता. हीच फ्लाेरेन्स पुढे जाऊन नर्सिंगची विद्य..
चाणक्यनीती4. माेक्ष : परमेश्वरी साक्षात्कार ‘काेऽहं’ चे उत्तर ‘साेऽहं’ हे समजण्याच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे आत्म्याचे परम ात्म्यात विलीन हाेणे म्हणजेच माेक्ष! सर्व पुरुषार्थ साधल्यानंतर आत्माेन्नती साधून हा चाैथा पुरुषार्थ म्हणजे ‘माेक्ष’ मिळविता ..
चाणक्यनीती2. अन्यचक्र : अस्मानी तथा सुल्तानी संकट म्हणजे नियमित निसर्गचक्र बदलून त्यात बदल झाल्यास, अतिवृष्टी, अवर्षण, गारांचा पाऊस, हिमवादळे, चक्रीवादळे, त्सुनामी, दुष्काळ यासारखी भयंकर संकटे येतात.यातून जीव वाचविण्यासाठी ती-ती जागा, प्रदेश..
चाणक्यनीती2. किशाेरावस्था : पाच वर्षांनंतर पुढील दहा वर्षांपर्यंतचा काळ हा खऱ्या अर्थात शिकण्याचा, चांगले संस्कार करण्याचा काळ असताे. पाच वर्षे प्रेम मि ळालेला बालक त्यासाठी तयार असताे. तरीसुद्धा या काळात लाड करण्याऐवजी कठाेर ब..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : दु:ख आणि नैराश्य देणारे अनेक पुत्र असून काय ायदा? कुटुंबाचा आधार बनणारा एकच पुत्र असला, तरी सर्व कुटुंब त्याच्या आश्रयाने शांत जीवन जगू शकते.भावार्थ : येथे चाणक्यांनी तापदायक ठरणाऱ्या अनेक पुत्रांचे आणि कुटुंबाचा ..
चाणक्यनीती2. सुपुत्र - एकच पुत्र; पण जर ताे सुसंस्कारी असेल, सुविद्य असेल आणि सदाचरणी असेल, तर ताे सर्वांचा आवडता हाेईल. कुळाच्या प्रतिष्ठेतही ताे चार चाँद लावेल आणि संपूर्ण कुटुंबाला आनंदी बनवेल. कुटुंबात अनेक पुत्र असून ती प्..
चाणक्यनीती2. पुत्र : एका कुळात अनेक मुले असू शकतात; परंतु जाे पुत्र सद्गुणी, सदाचारी, सुशिक्षित, सहृदयी, समाजाभिमुख असताे ताेच खरा आपल्या कुळाची प्रतिष्ठा जपताे; नव्हे ती वाढविताे. असा एकच सुपुत्र असला तरी पुरे. पुढे ताेच कुटुंबाचा आधार बनता..
चाणक्यनीती4. मधुरभाषी : काही लाेक अतिशय गाेड आवाजात आणि साैम्य शब्द वापरून बाेलतात.इतरांशी बाेलताना त्यांना काय प्रिय आहे, काय आवडते याचा विचार करून त्याप्रमाणे बाेलतात. अशावेळी समाेर कुणीही व्य्नती असली, तरी ती खूशच हाेणार. म्हणून अशी व्य्न..
चाणक्यनीती2. व्यापारी : साहसी व्य्नतीच व्यापार करू शकते, उद्याेजक बनू शकते. अर्थशास्त्रात उद्याेगाचे एक सूत्रच आहे; "No Risk, No Gain.' अर्थात साहसाशिवाय व्य्नती मालामाल हाेत नाही आणि पिकते तिथे विकत नाही. म्हणून व्यापारी दूर देशी जाऊनसुद्धा माल व..
चाणक्यनीतीवाच्यार्थ:अनुपम साैंदर्यामुळे सीतेचे अपहरण झाले. अति अहंकाराने रावणाचे अध:पतन झाले. अतिदानशूरतेमुळे बळीराजा वचनबद्ध झाला; म्हणून सदासर्वकाळ ..
चाणक्यनीतीवाच्यार्थ:उद्याेगी व्यक्ती कधी धनहीन राहत नाही.(परमेश्वराच्या नावाचा) जप करणाऱ्या व्यक्तीजवळ पाप येत नाही. माैनबाळगल्यास भांडण हाेत नाही आणि जाे नेहमी सतर्क असताे, त्याला कशाची भीती वाटत नाही. भावार्थ : वाईट परिस्थिती टाळण्यास..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: कुलमर्यादेसाठी/ प्रतिष्ठेसाठी एका व्य्नतीचा, संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी एका कुळाचा, देशहितासाठी एका गावाचा आणि आत्माेन्नतीसाठी पृथ्वीचा त्याग करावा...
चाणक्यनीती2. स्त्री : स्त्री ही रंग, रूपाने आकर्षक असली, तरी तिच्या स्वभावाने ती सर्वांना प्रिय हाेते. पतिव्रता ही पती, त्याचे नातेवाइक, घर इ. सर्वांसाठी कष्ट करते, पतीला नेहमी सुखी ठेवते म्हणून तिचा खरा गुण तिचे पातिव्रत्य हाेय. अशावेळी पतिव्रता ..
चाणक्यनीती2.फुल :फुलांचा रंग, आकार, गंध पाहिला जाताे.फुलांचा रंग सुंदर असेल, ते टवटवीत असेल; पण त्याला सुगंधच नसेल तर लाेक त्याच्याकडे पाठ िफरवतात.फुलाची खरी शाेभा म्हणजे त्याचा सुगंध, वसंत ऋतूत बहरणारी पळसाचीफुले अत्यंत सुंदर दिसतात; त्यांचे रंग,..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: मूर्ख व्यक्तीला नेहमी टाळावे, कारण ताे दाेन पायांवर चालणाऱ्या पशूप्रमाणे असताे. (कपड्यांमध्ये लपलेल्या परंतु) न दिसणाऱ्या काट्याप्रमाणे त्याचे बाेलणे सतत सलत राहते...
चाणक्यनीती2. साधू-पुरुष - सत्पुरुष स्थिरबुद्धी असताे. सर्व परिस्थितीत सुख-दु:ख समे कृत्वा, लाभालाभाै जयाजयाै प्रमाणे ताे धीरगंभीरच असताे. भावभावनांना ताे नियंत्रित करून संयम पाळताे, त्याची मन:शांती संकटकाळीसुद्धा ढळत नाही...
चाणक्यनीतीवाच्यार्थ:राजा आपल्या सेवेत नेहमी सुसंस्कारी लाेकांना वेगवेगळ्या पदांवर नियु्नत करताे. याचे कारण असे की, चांगल्या संस्कारांच्या सदाचारी व्य्नती राजाची साथ कधीच साेडत नाहीत...
चाणक्यनीतीवाच्यार्थ: दुष्ट व्य्नती आणि साप यांच्यापैकी एकाची निवड करायची झाली, तर दुष्ट व्य्नतींपेक्षा सापाला निवडावे; कारण साप फ्नत विशिष्ट वेळीच दंश करताे; परंतु दुर्जन मात्र पदाेपदी डंख (वागण्या-बाेलण्याने) मारताे...
चाणक्यनीती3. शत्रूला संकटात अडकवावे - शत्रूची श्नती वाढली, तर आपला पराजय न्नकी असताे. म्हणून त्याची श्नती कमी करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या वाईट गाेष्टींच्या नादी लावावे, निरर्थक उद्याेगात रमवावे. आज पण आपण पाहताे आपले मित्रराष्ट्र आपल्या भारताला दहशतवाद, ..
चाणक्यनीती3. चेहरा/डाेळे - व्यक्तीच्या हावभावांतून त्याचे प्रेम प्रकट हाेते. चेहरा हा मनाचा आरसा असताे. त्यात विशेषतः डाेळ्यात राग, लाेभ, मद, मत्सर, प्रेम आदी भाव भावनांचे प्रतिबिंब दिसते...
चाणक्यनीती3. वाणिज्य - जर स्वतःचा धंदा, पेढी किंवा कंपनी असेल तर केव्हाही चांगले; कारण त्यात स्वातंत्र्य असते, काेणीच आपला वरिष्ठ नसताे. उलट आपणच सर्वे सर्वा असताे म्हणून व्यवहारात व्यापार (धंदा) श्रेष्ठ! 4. दिव्य स्त्री - गुणवान, तेजस्वी स्री गृहस्वामिनी ..
चाणक्यनीती2. शिष्य - गुरूकडे विद्या ग्रहण करण्यासाठी गेलेल्या शिष्याने गुरुगृही मात्या-पित्याच्या घरी राहिल्याप्रमाणेच राहावे.गुरू आज्ञा पाळून ज्ञान ग्रहण करावे; नंतर मात्र तेथे गुंतून न राहता गुरूगृह त्यागावे...
चाणक्यनीती4. अनाहूत पाहुणा : आपल्या घरी आलेल्या अभ्यागतांचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. ‘अतिथी देवाे भव:’ असे शिकविणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे अचानकपणे आलेल्या पाहुण्याचेही घरामध्ये चांगले आदरातिथ्य हाेते; पण पाहुणचार घेऊन ताे आला तसा ते घर साेडून ..
चाणक्यनीती5. शूद्र - शूद्रांना सर्वांची सेवा करावी लागते.जाे जास्त सेवाभावी त्याचा मान माेठा असताे. उदा.नर्सिंग या क्षेत्रात स्त्रिया जास्त असतात; कारण मुळातच त्या मातृहृदयी, सेवाभावी, त्यागी असतात. त्यामानाने पुरुष कमी असत..
चाणक्यनीती2. राजा (क्षत्रीय) : राजाची शक्ती त्याच्या सैन्यबळावर (सैन्य, शस्त्रे, युद्धनीती) अवलंबून असते. कुठलाही देश त्याचे हवाईदल, नाैदल आणि भूदल संख्येने जेवढे माेठे, तेवढा ताे देश शक्तिशाली ठरताे. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा शक्तिवर्..
चाणक्यनीतीवाच्यार्थ: नदीच्या किनाऱ्यावरील झाडे, दुसऱ्याच्या घरात राहणारी सुंदर स्त्री, मंत्रिमंडळाशिवाय राजा इ. लवकरच नष्ट हाेतात, यात मुळीच शंका नाही.भावार्थ : विनाशमूलक परिस्थिती.1. नदीच्या किनाऱ्यावरील वृक्ष- वृक्ष वनात,..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : लाड केल्याने दाेषांचे बाहुल्य वाढते; तर (चूक केल्यावर) मारले असता गुणांची वृद्धी हाेते. म्हणून मुलाला आणि शिष्याला कठाेर शिक्षा करणे (चूक सुधारण्यासाठी) याेग्य ठरते.भावार्थ : उत्तम गुणांसाठी चूक झाल्यास शिक्..
चाणक्यनीतीवाच्यार्थ : ज्या माता- पित्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले नाही, ते आपल्या मुलाचे वैरीच हाेत; कारण ज्याप्रमाणे हंसाच्या समूहात बगळा शाेभत नाही, त्याचप्रमाणे विद्वानांच्या सभेत असा अज्ञानी मुलगा शाेभत नाही...