चाणक्यनीती

    08-Sep-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
रस्त्यातही हे पसरलेले असतात. चालताना काटे पायांना टाेचतात आणि र्नत येते.कधी-कधी पायात घुसून घर करतात आणि पायला कुरूप हाेते. त्यामुळे या काट्यांपासूनही स्वतःचा बचाव करायला हवा.
 
3. उपाय : (1) काट्यांना जाेड्यांनी, चपलेने ठेचावे. (जाेडे घालून चालावे.) आणि दुष्टाला जाेड्यांनी बडवावे.(2) काटे असणाऱ्या रस्त्याने जाऊ नये किंवा दुरूनच जावे, त्याग करावा; तसेच दुष्ट व्य्नतींना टाळावे, त्यांच्याशी संबंध ताेडावेत.
 
बाेध: त्रास देणाऱ्या गाेष्टींवर यु्नतीने इलाज करावा.