चाणक्यनीती
05-Sep-2023
Total Views |
5. परमेश्वर नित्य आहे - ‘ब्रह्मं सत्य जगत् मिथ्या’ हे जाणून सतत परमेश्वराचे ध्यान करावे.
बाेध : वरील उपदेश तंताेतंत पाळणाऱ्या व्य्नतीचेच कल्याण हाेते. तीच व्य्नती खऱ्या सुखाची धनी बनते.