चाणक्यनीती

    04-Sep-2023
Total Views |
 
 
 
 
Chanakya
3. रात्रंदिवस चांगले कार्य, जमेल तेवढी सत्कर्मे करावीत. स्वार्थ-परमार्थ साधावा. दिवसा सत्कर्मे करणाऱ्यांचे अशांत मनसुद्धा रात्री शांत असते.
 
4. अनित्य : हे जग अनित्य आहे. बदलते आहे, तसेच नश्वरही आहे.