चाणक्यनीती

    12-Sep-2023
Total Views |
 

Chanakya 
 
3. खादाड : खाण्याचेही काही नियम असतात. संयमाने आणि माेजके खाण्याने व्य्नतीचा चारचाैघात प्रभाव पडताे; पण तेच हावरटासारखे, खूप खाण्याने मात्र त्या व्य्नतीची प्रतिमा मलिन हाेते.
 
 
4. बाेलणे/वाणी : बाेलताना वाणी मृदु असावी, कठाेरपणे बाेलणारी व्य्नती कुणालाच आवडत नाही. ‘मधुर वचन है औषधी, कटुक वचन है तीर!’ असे म्हणतात, ते काही खाेटे नाही.