चाणक्यनीती
09-Aug-2023
Total Views |
वाच्यार्थ: तिघांची एकाच गाेष्टीकडे पाहण्याची दृष्टी तीन प्रकारची असते.याेगीपुरुष स्त्रीकडे एक शव समजून पाहताे, कामातुर तिला सुंदर स्त्रीच्या रूपात पाहताे, तर कुत्रा एक मांसाचा गाेळा समजून पाहताे.
भावार्थ: पाहणाऱ्याचा भाव वस्तूत दृग्गाेचर हाेताे.