चाणक्यनीती

    28-Aug-2023
Total Views |
 
 

chanakya 
 
वाच्यार्थ: धर्म, धन, धान्य, गुरुवचन, औषधी इत्यादी गाेष्टींचा संग्रह करावा, अन्यथा (असे न केल्यास) व्य्नतीचे जगणे कठीण बनते.
 
भावार्थ: काही गाेष्टींना आयुष्यात फार महत्त्व आहे.
 
1. धर्म : प्रत्येक व्य्नतीने धर्माचरण करावे.त्याने पुण्यसंचय हाेताे. तसेच आत्माेन्नती हाेऊन ‘पुढचा’ मार्ग सुकर हाेताे.