वडिलांनी हाक मारली, ‘‘बाळा, जेवायला ये.’’ पण मुलगा काही येईना.मग, मात्र बापाने त्याला चांगल्या दहा-बारा वेळा हाका मारल्या; पण मुलगा काही वडिलांचे ऐकेना. शेवटी, आईने त्याला एकदाच हाक मारली आणि ताे मुलगा लगेच आला.त्याच्या वडिलांनी विचारले, ‘‘मी बाेलावल्यावर आला नाहीस आणि आईने बाेलवताच आला.’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘तुमच्या बाेलावण्यात तुमचा स्वार्थ दडला हाेता’’.