चाणक्यनीती

    19-Jul-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
3. मूर्ख मनुष्य : मूर्ख मनुष्य काही समजावून सांगण्यास पात्र नसताे; त्याच्या डाेक्यात काही शिरतच नाही; परंतु त्याच्या इच्छेनुसार वागल्यास, त्याच्या कलाकलाने घेतल्यास ताे सांगितलेले ऐकताे.
 
4. विद्वान व्यक्ती : हुशार माणसाला खरी परिस्थिती सांगितल्याने, आपली इच्छा प्रदर्शित केल्याने, आपली अडचण सांगितल्याने ताे समजून घेताे व सहकार्य करताे.
 
बाेध : समाेरचा माणूस पाहून आपले वर्तन ठेवावे.