चाणक्यनीती

    17-Jul-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : लाेभी व्यक्तीला धनाच्या साहाय्याने, अहंकारी व्यक्तीला हात जाेडून, मूर्खाला त्याच्या इच्छेनुसार वागून आणि विद्वान व्यक्तीला सत्य परिस्थिती सांगून वश करता येते.
 
भावार्थ : प्रत्येकाला अनुकूल करून घेण्यासाठी वेगवेगळा व्यवहार करावा. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.या सुभाषितात चाणक्यांनी वशीकरणाचे तंत्र सांगितले आहे.