चाणक्यनीती

    13-Jul-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
2. पुराेहित : राजपुराेहित हा राजाला नेहमी सन्मार्गावर ठेवण्याचे काम करताे; परंतु ताे जर आपले काम व्यवस्थित करू शकला नाही; दुर्मती राजाची कानउघाडणी करण्याचा आपला अधिकार बजावू शकला नाही, तर हाेणाऱ्या दुष्परिणामांचा धनी ताेच ठरताे.
3. पती : पती हा स्त्रीचे सर्वस्व असताे.
 
प्रसंगी ताेच तिला चांगल्या-वाईटाची जाणीव करून देताे; पण याबाबतीत जर ताे कमी पडला किंवा चुकला तर पत्नी कुकर्मांकडे वळण्याची शक्यता असते.