चाणक्यनीती

    12-Jul-2023
Total Views |
 
 

Chanakya 
1. राजा : राज्यात प्रजा राजाविरुद्ध उठाव करीत असेल, दंगे-धाेपे, जाळ-पाेळ, लूटमार करीत असेल; क्रांतीची तयारी करीत असेल तर याचा अर्थ, राजाचे निर्णय चुकीचे आहेत. राजा प्रजेच्या हिताच्या, संरक्षणाच्या, कल्याणाच्या गाेष्टी करीत नाही, प्रजेला न्याय देत नाही. अशावेळी प्रजा राजाविरुद्ध कट करीत असेल तर त्यात काहीही नवल नाही. रशियातील क्रांती याचेच उदाहरण आहे. (प्रजेच्या मनात खदखदणाऱ्या असंताेषाचा विस्ाेट) राजा सरकार त्यांच्याच कर्मांची फळे भाेगीत असते.