वाच्यार्थ : श्रवण करण्याने धर्मज्ञान हाेते, श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे, श्रवणाने ज्ञान प्राप्त हाेते आणि श्रवणानेच माेक्ष प्राप्त हाेताे.अर्थात हे ‘श्रवण’ चांगल्या गाेष्टींचेच असणे अभिप्रेत आहे.
भावार्थ : वरील श्लाेकात श्रवणाचे किती अपरिमित ायदे आहेत, हे चाणक्यांनी सांगितले आहे.कारण ‘श्रवण’ (एकाग्र चित्ताने) करताना बाेलणाऱ्याची वाणी, त्याच्या हालचाली, हाव-भाव, तसेच वेळ, काळ,