तरुणसागरजी

    30-Jun-2023
Total Views |
 
 

Tarunsagarji 
 
आपण जर कुणाची पत्नी असाल आणि आपल्या पतीशी यापूर्वी अनेकदा भांडला असाल, तर माझ्या सांगण्यावरून आणखी एकदा भांडण करा.तुमचा पती, जर दारू पीत असेल, गुटखा खात असेल, जुगार खेळत असेल, तर आपल्या पतीला स्पष्टपणे सांगून टाका की, ‘‘वाईट सवयी साेडून द्या; नाहीतर या घरात एकतर मी राहीन किंवा तुम्ही !’’ पतीला सुधारण्यासाठी जितके करता येईल ते सर्व काही करा. कारण तुम्ही धर्मपत्नी आहात.