चाणक्यनीती

    30-Jun-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
वाच्यार्थ : जन्मत: अंध असणारी व्यक्ती काहीच पाहू शकत नाही, कामेच्छेने ग्रासलेली व्यक्ती काहीच पाहत नाही, उन्मत्त व्यक्तीला काहीच दिसत (समजत) नाही आणि स्वार्थी माणसाला त्याच्यातील दाेष दिसत नाहीत.
 
भावार्थ : काेणाला कशामुळे ‘अंधता’ येते, हे चाणक्यांनी वरील श्लाेकात सांगितले आहे.
 
1. जन्मांध : जन्मत: अंध असणाऱ्या व्यक्तीला नेत्र असूनही ते तेजविहीन (ज्याेतीविहीन) असतात. त्यामुळे ती जग पाहू शकत नाही.