तुमचा वाढदिवस साजरा करा; पण त्यादिवशी हेही लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातले एक वर्ष कमी झाले.मृत्यू एक पाऊल जवळ आला आहे.वाढदिवशी भूतकाळातल्या गाेष्टींचा विचार करण्यापेक्षा जीवनात येणाऱ्या वर्षांचा विचार करा.आपल्या आयुष्यात काय करणे राहून गेले आहे, जे आपण आजतागायत करू शकलाे नाही.खाऊन-पिऊन व मेणबत्त्या ुंकून काय मिळते? वाढदिवस अंधाराकडे नव्हे, तर प्रकाशाकडे जाण्याचा दिवस आहे.