हरएक चीज यहांकी आनी-जानी देखी’.या जगतात काहीच कायम राहत नाही.सर्वकाही निघून जाते. नष्ट हाेते; परंतु चल-अचल गाेष्टींच्या या जगतात एकटा ‘धर्म’ मात्र स्थिर आह.े ताे जीवनातही असताे आणि जीवनानंतरही (मृत्यूनंतर) असताे.
बाेध : या जगतात सर्वकाही नश्वर आहे; फक्त धर्मच असा आहे जाे मानवधर्माचे (मानवी कर्तव्याचे) पालन करणाऱ्या माणसाच्या मृत्यूनंतरही साेबत असताे.त्यामुळे प्रत्येकाने जगताना या सत्याचे भान ठेवायला हवे.