तरुणसागरजी

    28-Jun-2023
Total Views |
 
 
 

Tarunsagarji 
कुण्या भाग्याच्या भरवशावर बसू नका, उठा आणि काम करा.शेवटी, आजच्या कामावरच तर उद्याचे भाग्य बनते. परमेश्वरावर विश्वास तर जरूर ठेवा, पण सर्वकाही त्याच्यावर विसंबून जगू नका.जे लाेक, देवाेच्या भरवशावर हातावर हात ठेवून नुसतेच बसतात, ते आपले तन व मन कमकुवत बनवतात. ‘देवाची मर्जी असेल, तेच घडेल’, असाच विचार ते करत असतात. हा विचार निराेगी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या दुर्बल बनवताे.