सुख ुलासारखेच मऊ आहे; तर दु:ख काट्याप्रमाणे कडक! सुख-दु:ख, चढ-उतार जीवनात येत-जात असतातच.सगळीकडे केवळ अनुकूलताच अनुकूलता पसरलीये असा दिवस आयुष्यात कधीच येणार नाही. जीवनात सुख अवतरले की आपण कसे आनंदी हाेता? आणि दु:ख वाट्याला आले की कसे रडता? अरे बाबा! असे करून कसे चालेल? गाेडासाेबत थाेडेार खारट हे पाहिजेच की! त्या शिवाय जीवनात मजा नाही.