काल परवापर्यंत असे म्हटले जायचे की, हा मुलगा त्याच्या आईवर गेलाय आणि हा त्याच्या बापावर! परंतु आज ज्याप्रमाणे देश-विदेशातले टीव्ही चॅनेल्स् हिंसा आणि अश्लीलतेला त्यांच्या चॅनेल्स्मधून दाखवत आहेत.हे पाहून वाटते, की उद्या असे म्हटले जाईल, हा मुलगा झी टीव्हीवर गेलाय. आज असंख्य चॅनेल्सकडून देशावर जे सांस्कृतिक हल्ले हाेत आहेत, ते दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर आहेत.