2. प्राण : प्राणवायू शरीरात येत-जात राहताे आणि माणूस जिवंत राहताे; पण जेव्हा हा प्राण (पंचप्राण) निघून जाताे तेव्हा व्यक्ती मरण पावते.
3. जीवन : जीवनातील अवस्थांना काेणी ऋतूची उपमा दिलीय. शेक्सपिअरने या ‘डर्शींशप डींरसशी’ ना ‘डर्शींशप असशी’ म्हटले आहे. रम्य बालपण, उनाड किशाेरवय, स्वनिल युवावस्था, ‘आपलेच खरे’ असे वाटणारे वय, धीरगंभीर प्राैढवय, अगतिक वृद्धावस्था नि जीवनाचा शेवट! एका उर्दू शायरने म्हटल्याप्रमाणे या अवस्था जीवनात येत-जात असतात. ताे म्हणताे, ‘यह दुनियाभी अजब सराय (धर्मशाळा) ानी देखी;