चाणक्यनीती

    16-Jun-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
सारासारविवेक त्यागून समाेरच्या व्यक्तीला भयंकर असा शाप देताे, त्याच्या जन्म ाचे नुकसान करताे.
 
4. निंदक : निंदकाला ‘टीका करणे’ आवडते, नव्हे ताे त्याचा नादच असताे. त्याला काेणाचेही भले दिसत नाही; ताे काेणाविषयीही चांगले बाेलत नाही. आत्मस्तुतीप्रमाणे परनिंदा (इतरांची निंदा) अत्यंत वाईट समजली जाते. निंदा व्यक्तीला घायाळ करते, बदनाम करते.तना-मनावर परिणाम करते.