चाणक्यनीती
12-Jun-2023
Total Views |
33. ज्ञान : गुरुमुखातून ऐकलेल्या गाेष्टी सदैव लक्षात राहतात.नुसते ग्रंथ, पुस्तके वाचून नव्हे; तर शाळेत ‘गुरुजींकडून’ घेतलेले ‘धडे’ खरंच चांगले लक्षात राहतात.
4. माेक्ष : ‘गुरुमंत्र’ घेतल्याने ‘माेक्ष’ प्राप्त हाेताे.