जीवन खूपच लहान आहे आणि वेळ ही जीवनाची कसाेटी आहे. मग, या लहानशा आयुष्यात हा वैर - भाव कशाला ? इतका राग कशाला? आपल्या सर्वांजवळ केवळ मूठभर वेळ शिल्लक आहे. चांगले जगा. प्रेम करा आणि प्रेम मिळवा. किती वर्षे जगलात यापेक्षा कसे जंगलात हे महत्त्वाचे! क्राेध म्हणजे ‘बिन बुलाया मेहमान’ हाेय. त्याला वाढू देऊ नका. हा एक असा विकार आहे, जा काही क्षणांतच आपल्यासह इतरांचेही नुकसान करू शकताे.