तरुणसागरजी

    31-May-2023
Total Views |
 
 
 

Tarunsagarji 
 
दिगंबर जैन परंपरेचे एक संत हाेऊन गेले - आचार्य शांतिसागरजी! ते माेठ तपस्वी सिद्धपुरुष हाेते. त्यांच्या जीवनाच्या अंतिमक्षणी एका शिष्याने उदास हाेऊन त्यांना विचारले की, ‘‘महाराज! आता आम्ही कुणाच्या सान्निध्यात राहाणार?’’ त्यावर आचार्य म्हणाले, ‘‘मी कुणाला शरण गेलाेय?’’ शिष्य बाेलला, ‘‘धर्माच्या’’.आचार्य म्हणाले, ‘‘मग, तुम्हालाही धर्मालाच शरण जायचे आहे.