वाच्यार्थ : समुद्रात पडलेले पावसाचे पाणी, जेवण करून तृप्त झालेल्या व्यक्तीला दिलेले भाेजन, धनिक व्यक्तीला दिलेले धन आणि दिवासाउजेडी लावलेला दिवा या सर्व गाेष्टी व्यर्थ हाेत.
भावार्थ : वरील श्लाेकात काेणत्या गाेष्टी निरर्थक आहेत, हे चाणक्यांनी सांगितले आहे.
1. समुद्रात झालेली वृष्टी : समुद्र म्हणजे अथांग जलसाठा. पाऊस पडल्याने त्यात ारशी भर पडत नाही. म्हणून ताे व्यर्थच जाताे.