मृत्यूनंतर जीवन, संगीसाथी, नाती-गाेती मागे राहतात. शरीराचा नव्हे; पण आत्म्याचा पुढील म्हणजेच परलाेकाचा प्रवास सुरू हाेताे.
या प्रवासात काहीही त्याच्यासाेबत जात नाही. अशावेळी धर्माचीच (त्याने केलेल्या चांगल्या-वाईट कृत्यांचीच) त्याला साथ लाभते.
बाेध : व्यक्तीने विद्या, पत्नी, औषधी आणि सत्कर्म यांचे आयुष्यातील महत्त्व ओळखावे आणि त्यांना मित्र मानून त्यांचा गाैरव करावा.