चाणक्यनीती

    17-May-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
 
 
त्यामुळेच पती घरात आश्वस्त असताे.
 
3. आजार : आजारपणात औषधं मित्राप्रमाणे आपली साथ देतात. आजारग्रस्त व्यक्ती वेदना, यातना यांनी तळमळत असते.अशावेळी वैद्याच्या सल्ल्याने तिला औषधे दिली जातात. ती घेतल्याने आजार बरा हाेताे.व्यक्तीचे शरीर, मन पुन्हा सामान्य हाेते.
 
4. धर्म : धर्म हा मृतासाठी मित्रवत असताे.मृत्यू हे जीवनातील अटळ सत्य हाेय