चाणक्यनीती

    16-May-2023
Total Views |

Chanakya
 
प्रवासात एकट्या व्यक्तीसाेबत त्याचे ज्ञान असतेच, त्याची त्याला माेलाची मदत हाेते. अज्ञानी व्यक्तीला काही समजत नाही, सुचत नाही; काेणी मदत करणे तर दूरच, फसवणूक मात्र हाेते.
 
2. घरी : घरी पत्नी मित्र असते. पत्नी गृहस्वामिनी असते, मी घरातील सर्वांची काळजी घेते. त्यांच्या साैख्याचा विचार करते, गृहस्वामी पतीची तर ती विशेष काळजी घेते.त्याचे सुख-दु:ख वाटून घेते. बाहेरच्या जगाचा त्याला आलेला ताण हलका करते