चाणक्यनीती

    15-May-2023
Total Views |
 
 
 
Chanakya
 
वाच्यार्थ : प्रवासात विद्या, घरात पत्नी, आजारपणात औषध, तर मृत्यूनंतर धर्म माणसाला साथ देताे.
 
भावार्थ : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीला मित्राची साथ आवश्यक वाटते. कारण मित्र म्हणजे जिवाभावाचा साेबतीच असताे.
1. प्रवास - प्रवासात विद्या मित्र असते.कारण विद्वान व्यक्ती काेणत्याही देशात गेली तरीही ती माणसांची पारख करू शकते आणि संकटांचा सामना करण्याची युक्तीही जाणत