2. शूर - शूर सैनिकाला शिर तळहाती घेऊन शाैर्य गाजवण्यातच भूषण वाटते.
जन्म-मृत्यूची त्याला पर्वा नसते. ‘मरा’ किंवा ‘मारा’ हे शब्दच त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. एका काव्यात सैनिकाची मनाेवृत्ती सांगितली आहे, ‘जीवन की क्या चहल-पहल है, इसे न मैने पहचाना, सेनापती के एक इशारे पे मरमिटना केवल जाना!’ शूरवीरांसाठी जीवन तुच्छ असते, जीवनाचे महत्त्व नसते.