चाणक्यनीती

    07-Apr-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
हेच वेगळ्या शब्दात सांगायचे तर गाेडबाेली व्यक्ती (बहुतेक) खाेटारडी असते.
 
4. स्पष्टवक्ता आणि फसवणूक करणारा : ताेंडावर खरे बाेलणारी व्यक्ती माघारी कधीच वाईट बाेलत नाही, फसगत नाही किंवा घात करत नाही. धूर्त व्यक्ती कधीही स्पष्टपणे धाेक्यांची पूर्व सूचना देत नाही, भ्रमातच ठेवते.
 
बाेध : बुद्धिमान व्यक्तीला बाह्यगाेष्टींवरून म्हणजेच असणे, दिसणे, बाेलणे इ. वरूनच समाेरच्या व्यक्तीचा परिचय हाेता