चाणक्यनीती

    18-Apr-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
काेणाचा पायपाेस काेणाच्या पायात राहत नाही. ‘भाऊ’ (सदाशिवरावभाऊ पेशवे) ‘गर्दीला मिळाल्यावर’ मराठ्यांचे झाले, तसे ‘पानिपत’ हाेते.
 
बाेध : जीवनात काही गाेष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात; जसे विद्या, धन, कष्टाने ‘तयार’ केलेले शेत, सेना इ. या गाेष्टींचा ऱ्हास हाेणार नाही, त्या वाया जाणार नाहीत किंवा नष्ट हाेणार नाहीत याचा प्रत्येकाने सदैव विचार केला पाहिजे.