चाणक्यनीती

    14-Apr-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
"Practice makes a man perfect' म्हणतात त्याप्रमाणे सराव नसेल तर केलेला अभ्यास विसरला जाताे; घेतलेली विद्या नष्ट हाेते. आपण म्हणताे, ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ तशी स्थिती हाेते.
 
2. कर्जाऊ दिलेले धन : आपण वेळप्रसंगी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना धन कर्जाऊ देताे; पण कर्जदार नेहमीच अडचणीत असताे; ताे बहुतेक उधळ-माधळ करणाराच असताे.पैसा आला तरी ताे प्रथम स्वत:साठी खर्च करताे; ऋण (कर्ज) ेडायला त्याच्याजवळ पैसेच उरत नाहीत आणि त्यांनी पैसे परत केले तरी ते आपल्याला वेळेवर मिळतील,