तरुणसागरजी

    13-Apr-2023
Total Views |
 

Tarunsagarji 
 
क्राेध आणि काम हा काही आपला स्वभाव नाही. काम आणि क्राेध काही टिकाऊ नाहीत. हा; पण लाेभ टिकाऊ असू शकताे.कारण मनुष्य आयुष्यभर लाेभी बनून राहू शकताे; कामना जागृत झाली; पाच मिनिटांनी शांत झाली. क्राेध आला, थाेड्यावेळाने शांत झाला. हे सर्वविकार म्हणजे एक प्रकारचा संयाेग आहे. नदी-हाेडीचा जसा संयाेग अगदी तसा! नदीमध्ये, प्रत्येकवेळी हाेडी असलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाही; पण ती जेव्हा-केव्हा दिसेल तेव्हा नदीमध्येच असलेली दिसेल.