चाणक्यनीती

    13-Apr-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : आळशी माणसाजवळील विद्या, परक्याच्या हाती गेलेले-उधार म्हणून दिलेले धन, अतिशय कमी प्रमाणात पेरलेले बी आणि सेनानायकाचा मृत्यू झाल्यानंतर सेना या सर्व गाेष्टी नष्ट हाेतात.
 
भावार्थ : वरील श्लाेकात कशामुळे काय नष्ट हाेते, व्यर्थ जाते हे चाणक्यांनी सांगितले आहे.
1. आळशी व्यक्ती : व्यक्ती आळशी असेल तर फक्त कामापुरतीच विद्या मिळवेल; तसेच पुन:पुन्हा त्याचा अभ्यास करणार नाही.