चाणक्यनीती

    24-Mar-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : द्विजांसाठी अग्नी, चातुर्वर्णीयांसाठी ब्राह्मण, स्त्रियांसाठी पती आणि घरांमध्ये अतिथी, हा सर्वांचा गुरू असताे.
 
भावार्थ : जाे ज्ञानाने, अनुभवाने माेठा ताे गुरू, म्हणून प्रत्येकाचा गुरू वेगवेगळा असताे.
 
1. द्विज - द्विज म्हणजे दाेनदा जन्मलेला. एक जन्म माता-पित्याच्या पाेटी, तर दुसरा जन्म अग्नीच्या साक्षीने केलेल्या उपनयन संस्काराच्या वेळी झालेला. जे द्विज असतात (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) त्यांचे गुरू अग्नी हाेय.