चाणक्यनीती

    16-Mar-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
4. अन्नदाता : अन्नाने शरीराचे पाेषण हाेऊन ते पुष्ट हाेते. म्हणून पालनपाेषण करणारा (हा काेणीही असू शकताे) देखील पिताच हाेय.
5. भययात्रा : आयुष्यात खूप गाेष्टी अतर्क्य असतात, त्याविषयी मनात भीती असते. यासाठी आधार देणारी, धीर देणारी, मनातील शंकांचे निरसन करून निर्भय बनवणारी व्यक्तीसुद्धा पिताच हाेय. अशी व्यक्ती मनाचे पाेषण व रक्षण करते. ती वंदनीयच असते. ती आपला पिता किंवा आध्यात्मिक गुरू यापैकी कुणीही असू शकते.
 
बाेध : माणसाला काया, संस्कार, बुद्धी, मन असते. त्यांची उत्पत्ती, पाेषण करणारी व्यक्ती एकच असू शकते किंवा अनेक. या प्रत्येकाच्या पाेषणाने त्याला पुनर्जन्म लाभताे, त्याची दृष्टी बदलत जाते. म्हणून वरील ‘पंच’ ‘पितर’ पूजनीय आहेत.