आपण, जर बुद्धिमान असाल आणि जीवनात काहीतरी करून दाखविण्याची इच्छा बाळगून असाल, तर या माझ्या दाेन गाेष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली म्हणजे ‘ऑनेस्टी’ आणि दुसरी ‘क्वालिटी’.प्रत्येक काम हे आपले काम असल्याचे समजून प्रामाणिकपणे करावे. कितीही प्रलाेभाने येवाेत, ऑनेस्टी साेडू नका. ‘क्वान्टिटी’पेक्षा क्वालिटी महत्त्वाची. तुमच्या प्रत्येक कामात ‘क्वालिटी’ दिसून यायला हवी. ऑनेस्टी बाळगणारा आणि क्वालिटी देणारा मनुष्य आयुष्यात कधीच ‘ेल’ हाेत नाही.