चाणक्यनीती

    11-Mar-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
वाच्यार्थ : काेणता प्रसंग, परिस्थिती काय आहे? काेण माझे मित्र आहेत? देश काेणता आहे? जमाखर्चाच्या बाबी काेणत्या आहेत? मी काेण आहे आणि माझी क्षमता किती आहे, याचा मनुष्याने क्षणाेक्षणी विचार करावा.
 
भावार्थ : 'Right thing at the Right time'’ म्हणजे काेणत्या वेळी काय करावे याचे भान असणे.
 
1. प्रसंग : प्रसंग पाहून किंवा परिस्थितीनुसार वर्तन करावे. उदा. ‘रात्र वैऱ्याची’ असल्यास सतर्क, सावध राहावे.
 
2. मित्र : मैील मित्रांची असल्यास त्याचा आनंद घ्यावा. आपल्याभाेवती पुष्कळ व्यक्ती जमा हाेतात. त्यातला आपला मित्र (हितचिंतक) काेण आणि मित्र म्हणवणारा पण शत्रू (हितशत्रू) काेण, याची नीट ओळख असावी.