2. आप्तांशिवाय जग - प्रत्येक व्यक्तीचे आपले असे एक विश्व असते. त्यात कुटुंबीय आणि आप्तांचा सम ावेश हाेताे. बाकीच्या जगाला फक्त व्यवहारापुरतेच महत्त्व असते. व्यक्ती एकटी असेल; मनातले सांगायला काेणी संगी-साथी (आप्त) नसतील तर त्याला सगळे जग रितेच वाटते.
3. मूर्खाचे हृदय - मूर्खाला ारशी बुद्धी नसते, मनात विचार नसतात. तरल भाव-भावनांचा जागर नसताे, कल्पना नसतात. माया, ममतेसारख्या भावनांनी हृदय भरून येत नाही की कल्पनेच्या रम्य राज्यात त्याला ेरफटका मारता येत नाही; ते शून्यवतच असते.