तरुणसागरजी

    27-Feb-2023
Total Views |
 
 
 

Tarunsagarji 
माझे डाेळे आंधळ्यांचे डाेळे बनाेत.माझे हात निराधारांचे आधार बनाेत.दु:ख आणि शाेकात बुडालेल्या व्यक्तींचे सांत्वन करण्याचे काम माझ्या जीभेकडून हाेऊ दे. एखाद्या गरीब आणि राेग्याची सेवा करताना माझा घाम गळाे, काेणी पाहुणा माझ्या घरातून उपाशी तापाशी जाऊ नये. हे प्रभू ! आपल्या या बाळाला सतत यासारखे बनवून ठेव. प्रभू ! माझा नमस्कार स्वीकार करावा !