चाणक्यनीती

    25-Feb-2023
Total Views |
 
 
 
 
chanakya
3. पतिप्रीता - पतीला प्रिय अशी पत्नी, जी पतीवर प्रेम करते, त्याला कधी दुखवत नाही; तसेच त्याच्यात काही दुर्गुण असल्यास त्याला न दुखवता प्रेमाने वागून ते सुधारण्याचा प्रयत्न करते, आपल्या पतीच्या सुख-दु:खात त्याला धीर देते, त्याची साथ देते तीच खरी पत्नी हाेय.
4. सत्यवादिनी - जी पत्नी आपल्या पतीशी नेहमी खरे बाेलते, प्रत्येक गाेष्टीत स्वार्थ, लाेभ यासाठी खाेटेपणा करीत नाही, कुठलेही कुटिल कारस्थान रचत नाही. व्यवहार, हिशेब चाेख ठेवते, प्रामाणिक असते तीच खरी पत्नी ठरते.
बाेध : गुणवती पत्नीच आपल्या पतीला साैख्य देते, तीच जीवनसंगिनी असते व विवाहसंस्था टिकविणारी असते