लढा देताना शत्रूला पराजित करण्यासाठी सारखी नवीन ‘कुमक’ (मदत) लागते, त्यामुळे असतील तेवढे सैनिक पाहिजेच असतात. ‘महाभारताचे’ महारण यासाठी प्रसिद्धच आहे.
बाेध : कार्ये अनेक असतात. वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे मनुष्यबळ हवे असते. या गाेष्टीचा प्रथम विचार करून मगच कार्यारंभ करावा म्हणजे ते कार्य सफल हाेते.