चाणक्यनीती

    22-Feb-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
 
4. प्रवास - प्रवासात अनाेळखी लाेक, न पाहिलेला प्रदेश, कंटाळा आणि आकस्मि क संकटे येऊ शकतात.चारजण साेबत असल्यास हास्य-विनाेदात प्रवास सहज हाेताे, काळही चांगला जाताे आणि संकटात एकमेकांचे रक्षणही केले जाते.
5. शेती - शेती करण्यासाठी नांगरणी, वखरणी, पेरणी, फवारणी, पाणी देणे, तण काढणे यांसारखी बरीच कामे असतात. अशावेळी पाचजणात श्रमविभागणी केल्यास काेणालाच जास्त कष्ट पडणार नाहीत आणि कामेही लवकर हाेतील.
6. युद्ध/लढा - लढा देताना ‘काेण-काेण कामी येईल’ हे सांगता येत नाही, ‘कफन’ बांधूनच रणांगणावर जावे लागते.